September 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 8)

Uncategorized

स्वयंभू श्री शिव गणेशाचे दर्शन घेऊन प्रशांत शहापूरे यांचा विकासाचा संकल्प

By Kolhapuri Karbhar
January 22, 2026
in :  Uncategorized
0
40

शिरोळ : प्रतिनिधी आलास जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी,जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वसामान्यांच्या स्वाभिमानासाठी अखंडपणे लढण्याची शक्ती मिळावी, असे साकडे घालत जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रशांत शहापूरे यांनी गणेशवाडी येथील स्वयंभू श्री शिव गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.गुरुवारी प्रशांत शहापूरे यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत वैध ठरल्यानंतर त्यांनी श्री गणेश जयंतीचे औचित्य साधत गणेशवाडी येथील …

Read More

मलकापूर येथे गणेश जयंतीनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

By रोहित पास्ते
January 20, 2026
in :  Uncategorized
0
69

मलकापूर : शाहू तरुण मंडळ प्रणित विघ्नहर्ता गणेश मंदिर, मलकापूर येथे गणेश जयंतीनिमित्त भव्य व भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मलकापूर नगरीचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणपतीचा जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.हा सोहळा गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी विघ्नहर्ता गणेश मंदिर, मलकापूर येथे संपन्न होणार असून सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Read More

मलकापूरमध्ये आठवडा बाजाराला नवसंजीवनी “शुक्रवारसोबत आता मंगळवारीही” आठवडा बाजार सुरू

By रोहित पास्ते
January 20, 2026
in :  Uncategorized
0
226

मलकापूर : मलकापूर शहरात पूर्वीपासून दर शुक्रवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजारास आता नवसंजीवनी मिळाली असून, शहराच्या व्यापारवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत मंगळवारपासूनही आठवडा बाजार सुरू करण्यात आला आहे.आज मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 पासून मलकापूर नगर परिषदेच्या पुढाकाराने मंगळवारी आठवडा बाजार सुरू झाला असून, यापूर्वीप्रमाणे शुक्रवारी भरविला जाणारा आठवडा बाजार नियमित सुरूच राहणार आहे. त्यामुळे आता मलकापूर शहरात आठवड्यातून दोन …

Read More

मलकापूरमध्ये भाजी मार्केटच्या समस्येवर नागरिकांचा पुढाकार

By रोहित पास्ते
January 9, 2026
in :  Uncategorized
0
78

मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर नगरपरिषद हद्दीतील भाजी मार्केट संदर्भातील वाढत्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला असून मारुती मंदिर ते नरहर मंदिर दरम्यान एकदिवस आड समोरासमोर भाजी मार्केट सुरू करण्याची मागणी नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे.सध्या उपलब्ध जागेअभावी भाजी उत्पादक शेतकरी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आपला माल विक्रीस ठेवताना तसेच नागरिकांना भाजी खरेदी करताना गैरसोय होत …

Read More

पत्रकार हे सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य पार पाडत असतात: वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम यांची प्रतिपादन

By रोहित पास्ते
January 8, 2026
in :  Uncategorized
0
79

मलकापूर प्रतिनिधी:        सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घडामोडी जनमाणसा पर्यंत पोहचवणे . याबरोबरच जनजागृतीच्या माध्यमातून विविध बाबीचे वास्तव मांडून आपले कर्तव्य आणि जबाबदारी पत्रकार बांधव नेहमी पार पाडत असतात .असे प्रतिपादन मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम यांनी पत्रकार गौरव समारंभ प्रसंगी केले .       पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी पुढे बोलताना त्या …

Read More

मलकापूर नगरपरिषद कार्यालयात नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्याची मागणी

By रोहित पास्ते
January 8, 2026
in :  Uncategorized
0
118

मलकापूर प्रतिनिधी: मलकापूर नगरपरिषद कार्यालयात नागरिकांसाठी योग्य बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नगरसेवक रविराज नानासो कोकरे देसाई यांनी दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी मा. मुख्याधिकारी, मलकापूर नगरपरिषद यांच्याकडे याबाबत लेखी निवेदन सादर केले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मलकापूर नगरपरिषद कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना तासन्‌तास उभे राहावे लागते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, …

Read More

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांविरोधात मनसेचे लक्षवेधी आंदोलन

By रोहित पास्ते
January 6, 2026
in :  Uncategorized
0
171

मलकापूर प्रतिनिधी: वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मानवासह जनावरे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्यात वन विभागावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी गवा, बिबट्या व अन्य वन्य प्राण्यांचे वेष परिधान करून लक्षवेधी आंदोलन केले. मोर्चादरम्यान दिलेल्या निवेदनात हिंस्र वन्य प्राण्यांकडून होणारे रक्तरंजित हल्ले, पिकांचे होणारे प्रचंड नुकसान तसेच या हल्ल्यांत बाधित …

Read More

सोमवार पेठ येथे बिबट्याची दहशत; ग्रामस्थांचे वन विभाग व प्रशासनाला निवेदन

By Kolhapuri Karbhar
January 2, 2026
in :  Uncategorized
0
77

पन्हाळा तालुक्यातील आपटी पैकी सोमवारपेठ गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वारंवार वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांच्या संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षण मिळावे व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वन अधिकारी, तहसीलदार तसेच ग्रामपंचायत आपटीचे सरपंच यांना निवेदन दिले आहे.गाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले असून शेतकऱ्यांना शेतातील दैनंदिन कामे, वैरण कापणी व …

Read More

जाधववाडी येथे भव्य बैलगाडा शर्यत उत्साहात संपन्न

By रोहित पास्ते
December 31, 2025
in :  Uncategorized
0
80

मलकापूर प्रतिनिधी : जाधववाडी (ता. शाहूवाडी) येथे श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सव २०२५ अंतर्गत रविवारी दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी भव्य बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. या शर्यतीसाठी परिसरासह पंचक्रोशीतील बैलगाडा चालक व शौकिनांनी मोठी उपस्थिती लावली होती.या स्पर्धेत एकूण ४१ बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. शर्यतीचे अंतर डबल मार्गे एक किलोमीटर इतके होते. चुरशीच्या व …

Read More

ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी ग्राहक कायदा महत्त्वाचा – ना. तहसीलदार प्रदीप जाधव

By रोहित पास्ते
December 30, 2025
in :  Uncategorized
0
87

ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी व आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत खरेदी करताना ते सक्षम व्हावेत, यासाठी विविध ग्राहक संघटना समाजात जागृतीचे कार्य करीत आहेत. या दृष्टीने २४ डिसेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून तो जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो, असे प्रतिपादन शाहूवाडीचे नायब तहसीलदार प्रदीप जाधव यांनी केले.ते शाहूवाडी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात …

Read More
1...789...106Page 8 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
48 minutes ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
1 day ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
5 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

48 minutes ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

1 day ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

5 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved