कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध आहेत. कोल्हापूरच्या अनेक वस्तू गुजरातमध्ये मोठ्याप्रमाणात विक्री होतात. त्यामुळे कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणार्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. त्यासाठी कोल्हापूरहून अहमदाबादला थेट विमान सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. खासदार धनंजय महाडिक यांनी, याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. २७ ऑक्टोबर पासून कोल्हापूर- अहमदाबाद गुजरात नियमित विमानसेवा सुरू होणार आहे. सोमवार, गुरूवार, …
कोल्हापूर ते अहमदाबाद गुजरात या मार्गावर २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश
