वंदूर :वार्ताहर गर्भधारणेपासून ते तीन वर्षापर्यंत पाल्यावर केलेले संस्कार आयुष्यभर उपयोगी पडतात. खेळ, कृती आणि संवाद या त्रिसूत्रीवर जास्तीत जास्त भर दिल्यास बुद्ध्यांक वाढवण्यास मदत होते, मातेच्या गर्भावस्थेपासून जन्मापर्यंत बाळाच्या मेंदूचा विकास 30 टक्के होतो तर तीन वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूचा विकास 80 टक्के होतो, मुलांशी नेहमी सकारात्मक संवाद साधण्यास संस्कार पिढी निर्माण होईल असं मत अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना चव्हाण यांनी …
वंदूर मध्ये आरंभ बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.
