Home Uncategorized शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

4 second read
0
0
122

मलकापूर प्रतिनिधी:
रोहित पास्ते

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्व गणेश मंडळांची संयुक्त बैठक सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पळसे हॉल, शाहूवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा तसेच शाहूवाडी पोलीस अधीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. गणेशोत्सवातील नियम, सुरक्षा व्यवस्था तसेच मंडळांच्या अडचणींबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सरूड येथे सेवा संकल्प अभियान संपन्न

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शाहूवाडी…