विमानतळ भूसंपादन संदर्भात लवकरच मुख्यमंत्री यांची देखील भेट घेणार .बैठकीत झालेल्या निर्णयासंबंधी अधिकाऱ्यांनी भुमिका बदलू नये. बैठकीत जे निर्णय घेण्यात आलेत, त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करा; आम. सतेज पाटील गडमुडशिंगी येथील विमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा. अशा सूचना, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकी वेळी ते बोलत होते. विमानतळ …
विमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा; विधान परिषदेचे गटनेते आम. सतेज पाटील
