शिरोळ तालुक्यात आरोग्य यंत्रणा सक्षम : आमदार राजेंद्र – यड्रावकर
जयसिंगपूर : प्रतिनिधी शिरोळ तालुक्यावर कोणतीही आपत्ती आली, तरी तालुक्यातील आरोग्य विभाग ती परिस्थिती युद्धपातळीवर हाताळत आला आहे. कोरोना काळ असो किंवा दरवर्षी येणाऱ्या महापुराची स्थिती असो, शिरोळ तालु…