वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. बुधवार दिनांक15जानेवारी : रोजी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गेली कित्येक वर्षे वाढदिवसानिमित्त तिरुपतीला जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्याची परंपरा यंदाही खासदार महाडिक यांनी कायम ठेवली. त्यांच्यासोबत पत्नी सौ. अरुंधती, मुलगा पृथ्वीराज, विश्वराज व कृष्णराज यांच्यासह दोन्ही सुना आणि नातू …
वाढदिवसानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.
