तळसंदे- प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसमवेत डॉ. मंगल पाटील, डॉ. निशांत कडगे, डॉ. विनायक शिंदे व प्राध्यापक. एखाद्या वनस्पतीची वाढ होण्यासाठी मुळांचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे मुळांवर काम करा. असे आवाहन डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) के. प्रथापन यांनी केले. विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी विभागाच्यावतीने आयोजित बोन्साय आर्टवर प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डी. वाय. पाटील कृषी …
वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन .डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बोन्साय आर्ट कार्यशाळा.
