कागल तालुका प्रतिनिधी ओंकार पोतदार मुरगूड येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांना प्रारंभ कागल तालुका प्रतिनिधी ओंकार पोतदार कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय – तालीम संघाच्या मान्यतेने लाल आखाडा व्यायाम मंडळ मुरगूड यांच्या वतीने गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह वि. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय मॅटवरील लाल आखाडा चषक भव्य कुस्ती स्पर्धेचा उत्साहात प्रारंभ झाला .विविध वजनी गटांत ४९० …
मुरगूड येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांना प्रारंभ