Home Uncategorized प्रा.डॉ.एन. डी.पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

प्रा.डॉ.एन. डी.पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

3 second read
0
0
74

मलकापूर -पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी .पाटील महाविद्यालयात मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने एकविसाव्या शतकातील साहित्य या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी करण्यात आले आहे. सदर परिषदेस उद्घाटक म्हणून शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. नंदकुमार मोरे हे उपस्थित राहणार आहेत. बीजभाषक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हिंदी विषयाचे विषय तज्ज्ञ म्हणून बेळगाव येथील लिंगराज महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अर्जुन कांबळे हे मार्गदर्शन करणार आहेत. महाविद्यालयाने दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन .घोलप यांनी म्हटले आहे या राष्ट्रीय परिषदेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे परिषदेचे समन्वयक प्रा. डॉ.बी.ए.सुतार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहसमन्वयक प्रा. एस. के. शेख यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…