Home Uncategorized गौतमी पाटीलचा व्हिडीओ वायरल करणाऱ्या आरोपीना अटक

गौतमी पाटीलचा व्हिडीओ वायरल करणाऱ्या आरोपीना अटक

2 second read
0
0
633

संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेली गौतमी पाटील यांचा काही दिवसांपूर्वी एक कपडे बदलण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया वाढल्या होत्या.हा गुन्हा पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. पोलीस संशयी आरोपीचा शोध घेत असून त्यात पोलिसांना यश आले आहे एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली असून त्याच्या आई वडिलांना देखील पोलिससाणी चौकशीसाठी करणयासाठी बोलावले या प्रकारात राज्य महिला आयोगाने देखील दाखल घेतली होती. या तरुणासोबत आणखी एक व्यक्ती होती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात या उद्देशाने त्यांनी हा प्रताप केल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…