मलकापूर प्रतिनिधी: मलकापूर नगरपरिषद कार्यालयात नागरिकांसाठी योग्य बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नगरसेवक रविराज नानासो कोकरे देसाई यांनी दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी मा. मुख्याधिकारी, मलकापूर नगरपरिषद यांच्याकडे याबाबत लेखी निवेदन सादर केले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मलकापूर नगरपरिषद कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना तासन्तास उभे राहावे लागते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, …
मलकापूर नगरपरिषद कार्यालयात नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्याची मागणी