Home Uncategorized पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

2 second read
0
0
111

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून सागर गणपत वाळवणकर (वय 32, रा. गावडी, ता. शाहूवाडी) जखमी झाले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

मलकापूर येथील ‘सागर मंचुरियन’ दुकानाचे ते मालक आहेत. जखमींवर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले.— मलकापूर प्रतिनिधी, रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…