मलकापूर प्रतिनिधी: विश्वरन्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संघर्ष नायक मिडीया, स्वराज्य क्रांती सेना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती (कोल्हापूर) तर्फे, या वर्षी या आत्मसन्मान गौरव पुरस्कार, मलकापूर ता. शाहुवाडी राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे ता. अध्यक्ष रमेश नाईक यांना जाहीर झाला. सदर पुरस्कार प्रदान समारंभ १३ एप्रिल २०२४ रोजी १२ वा.शाहू स्मारक भवन …
मलकापूरचे सामाजिक कार्यकर्ते रमेश नाईक यांना राज्यस्तरीय आत्मसन्मान गौरव पुरस्कार जाहीर