Home Uncategorized योजनेच्या माध्यमातून गोकुळने हातकणंगले तालुक्यातील ९६ संस्थांच्या उत्पादकांना सुमारे ५१ लाख रुपयांचे अनुदान दिले असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले..

योजनेच्या माध्यमातून गोकुळने हातकणंगले तालुक्यातील ९६ संस्थांच्या उत्पादकांना सुमारे ५१ लाख रुपयांचे अनुदान दिले असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले..

16 second read
0
0
33

यावेळी स्‍वागत व प्रस्ताविक संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी केले. तर आभार संचालक मुरलीधर जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. एम.पी.पाटील यांनी केले.   

या प्रसंगी पुर परिस्थितीत दूध संकलन सुरळीत ठेवणारे व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या विस्तार सुपरवाझर यांचा सत्कार करण्यात आला. किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्‍त, मिल्‍कोटेस्‍टर, संगणक, गुणनियंञण या विभागावर सविस्‍तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्‍या प्रश्‍नांचे निरसन करण्‍यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली. 

याप्रसंगी संघाचे संघाचे माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी, दुध संस्था कर्मचारी संघटना प्रतिनिधी तसेच हातकणंगले तालुक्यातील दूध संस्थाचे प्रतिनिधी,दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…