Home Uncategorized शाहुवाडी मध्ये प्रथमच भिडे गुरुजी यांचे मार्गदर्शन

शाहुवाडी मध्ये प्रथमच भिडे गुरुजी यांचे मार्गदर्शन

2 second read
0
0
48

मलकापूर प्रतिनिधी:

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित शाहुवाडी तालुका मध्ये श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचे मार्गदर्शन संकल्प सिद्धी मंगल कार्यालय, येळाणे-मलकापूर ता. शाहुवाडी येथे आयोजित केले आहे.

सोमवार दि. १३/०८/२०२४ दुपारी १२.०० वा. या बैठकीचे विषय हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन, दुर्गराज श्रीरायगड, श्री रायगडावर पुनर्नुपी स्थापन होणारे ३२ मण सुवर्ण सिंहासन आणि हिंदवी स्वराज्य खडा पहारा, दुर्गामाता दौड, हिंदवी स्वराज्य ध्वज पदयात्रा या विषयवार मागदर्शन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी : रोहित पास्ते मलकापूर येथील सुभाष रोड परिसरातील रहिवासी श्री. आनंदराव बंडू पाटी…