Home Uncategorized मलकापूर शहरातील रस्त्यावरील शेवाळे काढण्यासाठी नागरिकांचे निवेदन

मलकापूर शहरातील रस्त्यावरील शेवाळे काढण्यासाठी नागरिकांचे निवेदन

2 second read
0
0
264

मलकापूर प्रतिनिधी:

मलकापूर शहरात मुख्य रस्ता जर सोडला तर प्रत्येक गल्लीमध्ये व ऐतिहासिक महादेव खडीकडे जाणारा रस्ता हा सिमेंट क्राँक्रीटचा आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर शेवाळतो त्यामुळे नागरिक बरेच वेळा या शेवाळा वरून घसरून दुखापत होते.

तरी यावर प्रशासन म्हणून आपल्या जबाबदारीवर योग्य ती उपाययोजना तात्काळ करावी. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस प्रशासक म्हणून आपणास जबाबदार धरण्यात येईल असे निवेदन अनिकेत हिरवे, गौरव कुलकर्णी, जुबेर पटेल , चेतन शहा, गौरव वारंगे, मिलींद भोसले व मलकापूर मधील नागरिक यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…