शिरोळ : प्रतिनिधीराजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी श्वेता विश्वास काळे यांनी आज नामनिर्देशन अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने आणि शांत वातावरणात त्यांनी आपला अर्ज सादर केला. त्यांच्या या साधेपणाच्या पावलाने उपस्थितांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्वेता काळे म्हणाल्या की, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि शिरोळचे …
श्वेता विश्वास काळे यांनी शिरोळ नगराध्यक्षपदासाठी केला अर्ज दाखल