March 11, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 54)

Uncategorized

स्वर्गीय पी.एन.पाटील साहेब यांना गोकुळ मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली…

By Kolhapuri Karbhar
May 27, 2024
in :  Uncategorized
0
128

कोल्हापूर ता.२६: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच के.डी.सी.सी.बँकेचे ज्येष्ठ संचालक पी.एन.पाटील सडोलीकर यांना गोकुळच्या प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव, ताराबाई पार्क, बोरवडे शीतकरण केंद्र, लिंगनूर शीतकरण केंद्र, तावरेवाडी शीतकरण केंद्र, गोगवे शीतकरण केंद्र, सॅटेलाईट डेअरी उदगाव (शिरोळ), महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल / गडमुडशिंगी येथे शनिवार दि.२५/०५/२०२४ इ.रोजी सर्व ठिकाणी दोन मिनटे स्तब्धता पाळून गोकुळ प्रशासनाच्या वतीने …

Read More

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

By Kolhapuri Karbhar
May 16, 2024
in :  Uncategorized
0
170

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तसेच राधानगरी तालुका दूध संस्थांची पतसंस्थेचे चेअरमन श्री अभिषेक अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त घोटवडे येथे आज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत सध्या भेडसावत असलेल्या रक्ताचा तुटवडा यावरती उपाय म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने रक्तदान …

Read More

‘गोकुळ’च्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न..

By Kolhapuri Karbhar
May 14, 2024
in :  Uncategorized
0
1,163

कोल्‍हापूर ता.१४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) सोलर ओपन ऍक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मे.सर्जन रिॲलिटीज प्रा.लि.पुणे यांच्या करमाळा येथील सोलर पार्क मध्ये संघाने खरेदी केलेल्या १८ एकर जागेचा भूमिपूजन समारंभ गोकुळचे संचालक अजित नरके व अभिजित तायशेटे यांच्या शुभहस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सोमवार दि.१३/०५/२०२४ इ. रोजी करमाळा जि.सोलापूर …

Read More

शिरटीत ग्रामदैवत श्री भैरेश्वराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

By Milind Kamble
April 29, 2024
in :  Uncategorized
0
231

गुलाल-खोबऱ्याची उधळण : भैरेश्वराच्या नावानं चांगभलचा गजरशिरटी ता. शिरोळ येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवाची यात्रा रविवार दि. २८ एप्रिलपासून सुरू आहे. सोमवारी यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी ९ वाजता श्रींची पालखी व  भव्य मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मानकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थिती धनगरी ढोलांच्या निनादात पालखी  मिरवणूक काढण्यात आली. श्री भैरेश्वराच्या पालखीवर गुलाल-खोबऱ्याची उधळण करून भाविकांनी भक्तीभावाने श्रींचे दर्शन घेतले. …

Read More

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

By रोहित पास्ते
April 24, 2024
in :  Uncategorized
0
135

मलकापूर प्रतिनिधी: रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील भारतीय जनता पक्षांमधील पदाधिकारी यांनी बूथ व बूथ प्रमुख यांची घरोघरी जाऊन भेट घेतली. या प्रचाराच्या दरम्यान भेटीगाठी होत असताना सौ. वेदांतिका धैर्यशील माने या येळवण जुगाई येथे प्रचारादरम्यान उपस्थित होत्या. यावेळी येळवण जुगाई ची यात्रा असल्याने परगावी असणारे स्थानिक हे सुद्धा त्यावेळी उपस्थित असल्यामुळे सर्वांच्या भेटी व चर्चा …

Read More

श्रेयस कुडाळकर यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश

By रोहित पास्ते
April 24, 2024
in :  Uncategorized
0
252

मलकापूर प्रतिनिधी: मलकापूर नगरपरिषद, मलकापूर तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यामध्ये मलकापूर हायस्कूल मलकापूर चा विद्यार्थी श्रेयस विनोद कुडाळकर याचा मलकापूर नगरपरिषद तर्फे घेण्यात आलेल्या माजी वसुंधरा 4.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. oppo_0 त्यास मलकापूर नगरपरिषद च्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सौ. विद्या कदम यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन …

Read More

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटील गटाला धक्का ; दक्षिणमध्ये लोकनियुक्त सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश

By Kolhapuri Karbhar
April 23, 2024
in :  Uncategorized
0
1,219

कोल्हापूर लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे . महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना समाजाच्या विविध घटकातून मोठा पाठींबा मिळत आहे . अनेकजण विकासाच्या बाजूने विचार करताना दिसत आहेत. विकसित भारतासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी निवडण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. विशेषतः कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळेल असं चित्र आहे. आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून प्रचारफेरी …

Read More

गोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी……..

By Milind Kamble
April 23, 2024
in :  Uncategorized
0
152

कोल्‍हापूरःता.२३.कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघाच्‍यावतीने ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारातील श्री हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्‍यात आली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संघाचे संचालक बाबासाहेब चौगले व त्‍यांच्‍या पत्नी सौ.विजयमाला चौगले यांच्या हस्‍ते उत्सवमूर्तीस रूद्र अभिषेक व इतर धार्मिक विधी करण्यात आले. श्री हनुमान जन्मकाळा निमित्त उपस्थित महिलांनी …

Read More

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा उमेदवारी अर्जासाठी आज अखेरचे चार तास

By Kolhapuri Karbhar
April 19, 2024
in :  Uncategorized
0
413

१९ एप्रिल २०२४ कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी (दि. १९) अखेरचा दिवस आहे. या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान गुरुवारी कोल्हापूरसाठी १२ उमेदवारांनी १६ तर हातकणंगलेसाठी १४ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले. शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील आणि महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार खा. संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनीही …

Read More

खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा इस्लामपूर विधानसभेमध्ये झंझावती दौरा…

By Milind Kamble
April 16, 2024
in :  Uncategorized
0
109

लोकसभा निवडणूक- २०२४ च्या प्रश्वभूमीवर इस्लामपूर विधानसभा मतदार संघात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले – पाटील (दादा), हातकणंगले लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख यांनी आष्टा शहर बावची जिल्हा परिषद मतदार संघ व बागणी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये विविध ठिकाणी बैठका घेऊन भाजपाचे बूथ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वाॅरीयर्स, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. …

Read More
1...535455...101Page 54 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
2 days ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

2 days ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

2 weeks ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved