Home Uncategorized प्रा. विजय रानमाळे सेट परीक्षेत उत्तीर्ण

प्रा. विजय रानमाळे सेट परीक्षेत उत्तीर्ण

2 second read
0
0
71

मलकापूर:

मलकापूर- पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ.एन.डी. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा.विजय रानमाळे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत( सेट) नुकतेच उत्तीर्ण झाले आहेत.

त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. जे.एस. इंगळे तसेच रसायनशास्त्र विभाग प्रमुख व विज्ञान विभाग प्रमुख प्रो. डॉ. संतोषकुमार पोरे व प्रा. के. व्ही. करे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले . प्रा. विजय रानमाळे यांचे अनेक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…