Home Uncategorized प्रा. स्वप्नाली लाड सेट परीक्षेत उत्तीर्ण

प्रा. स्वप्नाली लाड सेट परीक्षेत उत्तीर्ण

2 second read
0
2
355

मलकापूर:

मलकापूर- पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ.एन.डी. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापिका स्वप्नाली लाड महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत( सेट) नुकत्याच उत्तीर्ण झाल्या आहेत.

त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. जे.एस. इंगळे तसेच रसायनशास्त्र विभाग प्रमुख व विज्ञान विभाग प्रमुख प्रो. डॉ. संतोषकुमार पोरे व प्रा. के. व्ही. करे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले . प्राध्यापिका स्वप्नाली लाड यांचे अनेक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…