Home Uncategorized वैभव भालेकर सेट परीक्षेत उत्तीर्ण

वैभव भालेकर सेट परीक्षेत उत्तीर्ण

2 second read
0
0
161

मलकापूर:

मलकापूर- पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ.एन.डी. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी वैभव दत्तात्रय भालेकर महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत( सेट) नुकतेच उत्तीर्ण झाले आहेत.

त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. जे.एस. इंगळे तसेच हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. एस .के. खोत, प्रा. डॉ. चंद्रकांत गिरी व प्रा.सुशील हुपरीकर तसेच प्रा. डॉ.रमेश खबाले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले . श्री वैभव भालेकर यांचे अनेक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. महाविद्यालयात त्यांनी त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम पहिले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…