June 19, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 87)

Uncategorized

राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे पुन्हा एकदा सुरू होणार जनावरांचा बाजार

By Kolhapuri Karbhar
October 21, 2023
in :  Uncategorized
0
618

प्रतिनिधी:- कृष्णा लाड राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राशिवडे बुद्रुक येथील विविध कारणांनी अनेक वर्षांपासून बंद पडलेला जनावरांचा बाजार पुन्हा एकदा सुरू होत असल्यामुळे पंचक्रोशी मध्ये उत्साहाचे वातावरण दिसते. ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव गोंगाने यांच्या विशेष प्रयत्नातून सरपंच संजीवनी पाटील उपसरपंच अजिंक्य गोणुगडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यातून हा बाजार पुन्हा एकदा सुरू होत आहे. मुरगुड आणि कोपरडे …

Read More

शांता शेळके’ काव्य पुरस्कार राधानगरी येथील प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या बहुचर्चित काव्य संग्रहाला जाहीर

By Kolhapuri Karbhar
October 21, 2023
in :  Uncategorized
0
461

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळे जेष्ठ कवयित्री स्वर्गीय शांता शेळके प्रतिष्ठान,मंचर, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘शांता शेळके’ काव्य पुरस्कार राधानगरी येथील प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या बहुचर्चित काव्य संग्रहाला जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजी पायमोडे यांनी नुकतीच या पुरस्कारांची घोषणा केली प्रसिद्ध कवी,लेखक,व्याख्याते व दलित साहित्य आणि चळवळीचे अभ्यासक म्हणून परिचित असलेले कांबळे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर …

Read More

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ! दूध संस्थाच्या खात्यावर दर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख रक्कम जमा होणार..!! – चेअरमन अरुण डोंगळे    

By Kolhapuri Karbhar
October 19, 2023
in :  Uncategorized
0
4,416

  कोल्हापूर ता.१९: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला जातो. “दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे. गोकुळ दूध संघामार्फत सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख …

Read More

गोकुळचा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक  – अरुण डोंगळे

By Kolhapuri Karbhar
October 17, 2023
in :  Uncategorized
0
306

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)चा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक आहे तसेच गोकुळमार्फत सेवा सुविधा इतरापेक्षा जास्त दिल्या जातात. गेल्या काही महिन्यापासून गाईच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे. कोरोनानंतर गाय/म्हैस दुधाला चांगली मागणी होती त्यामुळे मागणी जास्त व  पुरवठा कमी अशी परिस्थिती होते. त्यामुळे उत्पादकांना दुधाला चांगला खरेदी दर देता आला. त्याबरोबरच बटर व दूध पावडरीचे …

Read More

 ‘गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
October 16, 2023
in :  Uncategorized
0
694

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाचे संचालक चेतन नरके यांची मलेशिया ग्लोबल सीएफओ समिट मध्ये निवड झालेबद्दल, अजित पाटील(सर) बाचणी,ता.कागल यांचा थायलंड येथे झालेल्या आशियाई महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून यशस्वी कामगिरी केलेबद्द्ल तसेच पशुवैद्यकीय डॉक्टर संजय डोंगळे घोटवडे,ता.राधानगरी यांचा लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोटवडे व पंचक्रोशीत उत्कृष्ट सेवा दिलेबद्दल व अमर पाटील …

Read More

‘गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
October 16, 2023
in :  Uncategorized
0
390

                सत्‍कारप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे,जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश  पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संघाचे अधिकारी व कर्मचारी कोल्‍हापूरःता.१६. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाचे संचालक चेतन नरके यांची मलेशिया ग्लोबल सीएफओ समिट मध्ये निवड झालेबद्दल, अजित पाटील(सर) …

Read More

बिद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने गट नंबर 3 व 4 मधील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा

By Kolhapuri Karbhar
October 16, 2023
in :  Uncategorized, शेती
0
1,018

श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि.बिद्री, ता.कागल पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने गट नं.3 व 4 मधील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा बिद्री येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हमिदवाडा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून कारखाना आणि सभासदांचे हीत जोपासले आहे. याच पद्धतीवर बिद्री साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून सभासदांचे आणि कारखान्याचा हिताचे अनेक निर्णय आम्ही घेणार होतो मात्र चेअरमन के.पी.पाटील यांनी स्वार्थासाठी ही निवडणूक …

Read More

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शिरोळ तालुका दौऱ्याची सुरवात

By Kolhapuri Karbhar
October 12, 2023
in :  Uncategorized
0
127

शिरोळ : प्रतिनिधी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गुरुवारपासून शिरोळ तालुक्याच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. तीन दिवसाच्या या दौऱ्यात जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय आढावा घेतला जाणार असून गुरुवारी दत्तवाड येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, टाकळी, टाकळीवाडी, घोसरवाड या गावांमधील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शेतकरी या सारख्या सर्व घटकांशी संवाद साधताना गावागावातील विकास कामांबाबत सविस्तर चर्चा …

Read More

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेले १० दिवस सुरू असलेले राजेंद्र तोरस्कर यांचे आमरण उपोषण खासदार धनंजय महाडिक यांच्या आश्‍वासनानंतर स्थगित

By Kolhapuri Karbhar
October 10, 2023
in :  Uncategorized
0
1,307

न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. मराठा समाजाच्या भावना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्याचे आश्‍वासन खासदार महाडिक यांनी दिल्याने, हिंदू महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर यांचे १० दिवस सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर यांनी, १ ऑक्टोबर पासून दसरा …

Read More

एसटी वाहकाची सतर्कता व शाहुवाडी पोलिसांची तत्परता यामुळे अपहरित मुलांच्या नातेवाईकांचा लागला शोध

By रोहित पास्ते
October 7, 2023
in :  Uncategorized
0
731

  मलकापूर प्रतिनिधी     अथणी  तालुका चिकोडी येथील पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची नोंद असणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांचा वाहकाची सतर्कता ,व शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे व त्यांच्या टीमने दाखवलेली तत्परता यामुळे या अपहरण झालेल्या मुलांच्या नातेवाईकांचा तात्काळ शोध लागला  .शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.    पोलीसांतून मिळालेल्या माहितीनुसार अथणी तालुका चिकोडी येथील …

Read More
1...868788...104Page 87 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
6 minutes ago

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
1 week ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
1 week ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

6 minutes ago
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

1 week ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

1 week ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

1 week ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved