Home Uncategorized राशिवडेच्या न्यू हायस्कूल ने जपली सामाजिक बांधिलकी.

राशिवडेच्या न्यू हायस्कूल ने जपली सामाजिक बांधिलकी.

4 second read
0
0
152

राशिवडे प्रतिनिधी :- कृष्णा लाड.

राशिवडे येथील न्यू हायस्कूल राशिवडे या माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या गोरगरीब गोपाळ समाज तसेच शेती कामासाठी लागणारी विविध अवजारे तयार करणारे लोहार समाजाच्या जीवनामध्ये आनंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी सुगंधी तेल ,मोती साबण तसेच फराळाचे पॅकेट्स देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम केले.

या प्रसंगी संस्थेचे सचिव मा. अतुल पाटील , माजी सरपंच अमृता पाटील मुख्याध्यापक अनिल ल्हायकर सर, इलियास अत्तार सर, महादेव पाटील सर ,गणेश कांबळे सर ,युवराज कुंभार सर तसेच लिपिक जितेंद्र परीट नामदेव लाड सचिन कांबळे ,राहुल पोवार तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…