April 28, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 2)

Uncategorized

शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

By Kolhapuri Karbhar
March 15, 2026
in :  Uncategorized
0
52

शिरोळ : कुणाल कांबळे शिरटी ता. शिरोळ येथील जागृत देवस्थान ऐतिहासिक ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचे बांधकाम, रंगकाम व सुशोभीकरण पूर्ण झाल्याबद्दल सोमवार दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी पालखी प्रदक्षिनेवेळी मंदिरावर आणि पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त देवस्थान मंदिरावरदेखील पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या पुष्पवृष्टीचे मुख्य सहा सवाल शिरटीतील सर्व ग्रामस्थ, शेतकरी, …

Read More

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

By Kolhapuri Karbhar
March 12, 2026
in :  Uncategorized
0
80

शिरोळ : कुणाल कांबळे नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हाती आला. यातून शिरोळ तालुक्यातील तेरवाड या छोट्याशा गावचा रहिवासी असणाऱ्या एक गरीब कुटुंबमधील महेश साळुंखे याने घवघवीत यश मिळवले आहे. महेशचे वडील एक छोट्या टपरीमध्ये केस दाढी करण्याचे काम करतात तरं आई कधी रोपवाटिका तर कधी छोट्याशा कंपनी मध्ये जाउन आपला मुलाचे शिक्षण व आपला उदरनिर्वाह …

Read More

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

By Kolhapuri Karbhar
March 9, 2026
in :  Uncategorized
0
35

शिरोळ : प्रतिनिधी खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात समस्त अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने सोमवार दि. ९ मार्च रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संघर्ष महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या मोर्चाला शिरोळ तालुक्यातून सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिक जाणार असल्याची माहिती, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली आहे. …

Read More

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

By Kolhapuri Karbhar
March 1, 2026
in :  Uncategorized
0
38

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली आहे. कोल्हापूर येथे सुरू झालेली फिल्म सिटी आजही टिकून आहे. आणि भविष्यातही टिकणार आहे. यामुळे फिल्मसाठी व मराठीसाठी मी काहीही करण्यासाठी आपण तयार आहोत. शिवाय सुनील शेट्टीही आज महाराष्ट्रामुळेच आहे. त्यामुळे प्रत्येकाने मराठी भाषा बोलली पाहिजे आणि मराठी शिकलेच पाहिजे. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा व मटणाच्या चवीला कोठेही तोड …

Read More

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

By Kolhapuri Karbhar
February 28, 2026
in :  Uncategorized
0
35

जयसिंगपूर : कुणाल कांबळे २४ तास पाणीपुरवठा योजना, शहर मलनिःसारण प्रकल्प, प्रमुख चौक व पुतळ्यांचे सुशोभीकरण, छ. राजर्षी शाहू स्टेडियमवर धर्मवीर आनंद दिघे पॅव्हेलियनसह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणी, रेल्वे ब्रिज व प्रशासकीय इमारत बांधकाम अशा महत्त्वाकांक्षी उपक्रमांना प्राधान्य देत जयसिंगपूर नगरपरिषदेचे सन २०२६-२७ साठी २७९.९८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर करण्यात आले. नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत …

Read More

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

By Kolhapuri Karbhar
February 27, 2026
in :  Uncategorized
0
42

शिरोळ : प्रतिनिधी नगरपरिषदेच्या उत्पन्नाचा खरा स्त्रोत घरपट्टी पाणीपट्टी व इतर करातून निर्माण होतो, परंतु मागील काही वर्षांमध्ये ५% अबोव टेंडर म्हणजे ज्यादा दराने निविदा प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे नगरपरिषदेच्या मुख्य स्त्रोतावर कोट्यावधी रुपयांचा ताण पडला आहे. वास्तविक पाहता ताण पडलेली रक्कम ही नगरपरिषदेकडे एक प्रकारची डिपॉझिट होती. परंतु उत्पन्नाच्या तुलनेत अधिक पैशाचा इतरत्र वापर झाल्यामुळे नगर परिषदेची आर्थिक घडी विस्कटल्याचे …

Read More

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

By Kolhapuri Karbhar
February 21, 2026
in :  Uncategorized
0
74

राज्याच्या निती आयोग व मित्रा संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर – सांगली जिल्ह्यासाठी एमआरडीपी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज दिले.कोल्हापूर,सांगली व इचलकरंजी शहराला संभाव्य पूरस्थितीचा अधिक फटका बसतो हा फटका बसू नये आणि यदाकदाचित तो बसलाच तर त्याची तीव्रता कमी असावी …

Read More

जय हनुमान तालीम मंडळाचा शिवजयंतीनिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर

By Kolhapuri Karbhar
February 19, 2026
in :  Uncategorized
0
46

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय हनुमान तालीम मंडळ, राधानगरी व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिरात युवकांसह विविध वयोगटातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले. गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता व्हावी तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी …

Read More

‘गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन l गोकुळमार्फत शिवजयंती उत्साहात साजरी..

By Kolhapuri Karbhar
February 19, 2026
in :  Uncategorized
0
107

कोल्हापूर, ता.१९: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संचालक मंडळ, अधिकारी व …

Read More

अपंगत्वावर मात करत तालुका पंचायत निवडणुकीच्या रिंगणात..

By Kolhapuri Karbhar
February 4, 2026
in :  Uncategorized
0
181

नुकत्याच येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या निवडणुकांचे वारे सद्या सर्वत्र जोरात वाहताना दिसत असून अनेक मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचलेला आहे अनेक ठिकाणी उमेदवारांच्या तगड्या लढती होण्याची शक्यता आहे अशातच रेंदाळ गावामध्ये तालुका पंचायत साठी जमीर मानकापुरे या दिव्यांग उमेदवाराची जोरदार चर्चा दिसून येत आहे शारीरिक दुर्बलतेवर मात करून निवडणूक प्रचार यंत्रणनेत जमीर मानकापरे याने आघाडी घेतल्याचे दिसतं आहे …

Read More
123...102Page 2 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
2 days ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
1 week ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
1 week ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

2 days ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

1 week ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

1 week ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved