Home Uncategorized हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

4 second read
0
0
36

जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 16 रोजी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत हुपरी शहराचा साठ वर्षापासून प्रलंबित असलेला सिटीसर्वे चा प्रश्न तात्काळ सिटी सर्वे पूर्ण करून गावातील 14 वसाहतीतील सुमारे साडेचार हजारहून अधिक मिळकती धारकावरील अन्याय दूर करावा अशी जोरदार मागणी नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी केले,या संबंधीची त्वरित पूर्तता करावी असे खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय महाडिकसो यांनी सिटी सर्वे जिल्हाप्रमुख शिवाजी भोसले यांना सूचना केली या सभेस खासदार छत्रपती शाहू महाराज आमदार अमोल महाडिक आमदार अशोक माने ,तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य सर्व पंचायत समितीचे सभापती तसेच नगराध्यक्ष व सर्व शासकीय खात्यांचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते.

Kk news प्रतिनिधी सुलतान नदाफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

हुपरी नगरपरिषदेच्या हद्दीत अतिक्रमणांविरोधातील कारवाई सध्या संथ गतीने सुरू असल्याने नागरिक…