May 06, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 3)

Uncategorized

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

By Kolhapuri Karbhar
February 21, 2026
in :  Uncategorized
0
76

राज्याच्या निती आयोग व मित्रा संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर – सांगली जिल्ह्यासाठी एमआरडीपी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज दिले.कोल्हापूर,सांगली व इचलकरंजी शहराला संभाव्य पूरस्थितीचा अधिक फटका बसतो हा फटका बसू नये आणि यदाकदाचित तो बसलाच तर त्याची तीव्रता कमी असावी …

Read More

जय हनुमान तालीम मंडळाचा शिवजयंतीनिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर

By Kolhapuri Karbhar
February 19, 2026
in :  Uncategorized
0
46

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय हनुमान तालीम मंडळ, राधानगरी व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिरात युवकांसह विविध वयोगटातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले. गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता व्हावी तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी …

Read More

‘गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन l गोकुळमार्फत शिवजयंती उत्साहात साजरी..

By Kolhapuri Karbhar
February 19, 2026
in :  Uncategorized
0
107

कोल्हापूर, ता.१९: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संचालक मंडळ, अधिकारी व …

Read More

अपंगत्वावर मात करत तालुका पंचायत निवडणुकीच्या रिंगणात..

By Kolhapuri Karbhar
February 4, 2026
in :  Uncategorized
0
182

नुकत्याच येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या निवडणुकांचे वारे सद्या सर्वत्र जोरात वाहताना दिसत असून अनेक मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचलेला आहे अनेक ठिकाणी उमेदवारांच्या तगड्या लढती होण्याची शक्यता आहे अशातच रेंदाळ गावामध्ये तालुका पंचायत साठी जमीर मानकापुरे या दिव्यांग उमेदवाराची जोरदार चर्चा दिसून येत आहे शारीरिक दुर्बलतेवर मात करून निवडणूक प्रचार यंत्रणनेत जमीर मानकापरे याने आघाडी घेतल्याचे दिसतं आहे …

Read More

आलास जिल्हा परिषद मतदार संघात होणार बदल… भाजपचे प्रशांत शहापूरे, गुरुदास खोचरे यांचे पारडे जड…

By Kolhapuri Karbhar
February 3, 2026
in :  Uncategorized
0
48

शिरोळ : प्रतिनिधी आलास जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदार संघात भाजपचे जि.प.उमेदवार प्रशांत शहापूरे, आलास पं.स.चे उमेदवार गुरुदास खोचरे हे निवडणूक लढत आहेत. सध्याचे चित्र पाहता आलास मतदार संघात एकूण ९ गावे येतात. गेली ३५ वर्षे या मतदार संघात औरवाडसोडून इतर कोणत्याही गावाला विचारात घेतले जात नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे याचा ८ गावांनी यावेळी प्रशांत शहापूरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे …

Read More

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत समरजितसिंह दळवी याला सुवर्णपदक

By Kolhapuri Karbhar
February 3, 2026
in :  Uncategorized
0
65

पन्हाळा : गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पन्हाळा येथील समरजितसिंह राजेंद्र दळवी याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्याची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंडो नेपाळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली शोतोकन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित दहावी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा १ फेब्रुवारी रोजी पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हापसा (गोवा) येथे पार पडली. या स्पर्धेत विविध देशांतील विविध राज्यातून …

Read More

शिरटीमधून आय. आय. पटेल आणि राजश्री माणकापुरे यांना भरघोस मताधिक्य देणार… स्वाभिमानीचे नेते राहुल सुर्यवंशी यांचा निर्धार

By Kolhapuri Karbhar
February 2, 2026
in :  Uncategorized
0
47

शिरटी येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वराचा आशीर्वाद घेऊन प्रचार शुभारंभ करताना आय. आय. पटेल, राजश्री माणकापुरे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी, सरपंच शुभांगी शिरगावे, उपसरपंच प्रकाश माळी, सतीश चौगुले, राजकुमार शिरगावे, चनगोंड पाटील, आलम मुलानी, शिरोळचे नगरसेवक सचिन शिंदे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शिरोळ : प्रतिनिधी आलास जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार आय. आय. पटेल तसेच गणेशवाडी पंचायत …

Read More

शिरटीमधून आय.आय पटेल आणि राजश्री मनकापुरे यांना भरघोस मताधिक्य देणार : राहुल सूर्यवंशी यांचा निर्धार

By Kolhapuri Karbhar
February 2, 2026
in :  Uncategorized
0
34

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;algolist: 0;multi-frame: 1;brp_mask:8;brp_del_th:0.0036,0.0000;brp_del_sen:0.1300,0.0000;motionR: 0;delta:null;bokeh:0;module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 273.50806;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 30; शिरोळ : प्रतिनिधी आलास जिल्हा परिषद मतदार संघातील महाविकास आघाडीचे (काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) उमेदवार आय. आय. पटेल तसेच गणेशवाडी पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार सौ. राजश्री …

Read More

दत्तवाड मतदार संघात दिपाली उर्फ राधा पाटील यांचा विजय जवळपास निश्चित…

By Kolhapuri Karbhar
February 2, 2026
in :  Uncategorized
0
25

शिरोळ : प्रतिनिधी दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात सध्या राधा उर्फ दिपाली पाटील यांनी सध्या प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. जेष्ठ नेते गणपतराव पाटील व दिवंगत बंडा माने यांना मानणारा मोठा गट या मतदार संघात असल्यामुळे यंदा दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात दिपाली उर्फ राधा पाटील यांचा विजय जवळपा निश्चित मानला जात आहे. दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघातील प्रश्न …

Read More

दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात स्थानिक नेतृत्वालाच मतदारांचा कौल… दिपाली पाटील यांच्याभोवती जनसमर्थनाची लाट

By Kolhapuri Karbhar
February 2, 2026
in :  Uncategorized
0
18

शिरोळ : प्रतिनिधी दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून,स्थानिक उमेदवार दिपाली उदय पाटील यांच्या बाजूने ठाम जनमत तयार होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. कष्टकरी, शेतमजूर, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना मिळत असून, “स्थानिक उमेदवारालाच संधी” हा सूर मतदारसंघात ठळकपणे उमटत आहे. दिपाली पाटील या दत्तवाड …

Read More
1234...103Page 3 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

Milind Kamble
19 hours ago

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
3 days ago

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

Milind Kamble
3 days ago

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
4 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

19 hours ago
0

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

3 days ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

3 days ago
0

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

4 days ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

1 week ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved