Home Uncategorized अपंगत्वावर मात करत तालुका पंचायत निवडणुकीच्या रिंगणात..

अपंगत्वावर मात करत तालुका पंचायत निवडणुकीच्या रिंगणात..

4 second read
0
5
189

नुकत्याच येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या निवडणुकांचे वारे सद्या सर्वत्र जोरात वाहताना दिसत असून अनेक मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचलेला आहे अनेक ठिकाणी उमेदवारांच्या तगड्या लढती होण्याची शक्यता आहे अशातच रेंदाळ गावामध्ये तालुका पंचायत साठी जमीर मानकापुरे या दिव्यांग उमेदवाराची जोरदार चर्चा दिसून येत आहे शारीरिक दुर्बलतेवर मात करून निवडणूक प्रचार यंत्रणनेत जमीर मानकापरे याने आघाडी घेतल्याचे दिसतं आहे जमिर मानकापूरे यांला जन्मताच हात पाय नाहीत पण यांच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे हे सिद्ध होते दिव्यांगत्व हे शाप नसून शक्ती आहे असे जमीर मोठ्या आत्मविश्वासाने सांगतो, आपल्यासारख्या दिव्यांग व्यक्तींच्या निधीसाठी, पेन्शन, शिक्षण व रोजगारासंबंधीचे प्रश्न सोडवण्यामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतो तसेच रेंदाळ गावामध्ये पाणी प्रश्न संदर्भात अनेक वेळा त्यांनी आवाज उठवला आहे जमीर ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली असून या भागातील नागरिकांनचे लक्ष या लढतीकडे लागले आहे
Kk news साठी सुलतान नदाफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…