Home Uncategorized दत्तवाड मतदार संघात दिपाली उर्फ राधा पाटील यांचा विजय जवळपास निश्चित…

दत्तवाड मतदार संघात दिपाली उर्फ राधा पाटील यांचा विजय जवळपास निश्चित…

3 second read
0
0
28

शिरोळ : प्रतिनिधी

दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात सध्या राधा उर्फ दिपाली पाटील यांनी सध्या प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. जेष्ठ नेते गणपतराव पाटील व दिवंगत बंडा माने यांना मानणारा मोठा गट या मतदार संघात असल्यामुळे यंदा दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात दिपाली उर्फ राधा पाटील यांचा विजय जवळपा निश्चित मानला जात आहे.

दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघातील प्रश्न हे काँग्रेसच्या नेत्यांना चांगल्या प्रकारे माहित आहेत. त्यातच युवा नेते उदय पाटील यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्याच पार्श्वभूमीवर सध्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात राधा उर्फ दिपाली पाटील या विजयी होतील असा दावा केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…