September 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 2)

Uncategorized

पशुधन आरोग्य व दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी गोकुळ-सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संयुक्त बैठक संपन्न..

By Milind Kamble
August 6, 2026
in :  Uncategorized
0
78

कोल्हापूर, ता. ०६ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) व सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालय, कणेरी यांच्यात पशुधन आरोग्य, शैक्षणिक प्रशिक्षण व तांत्रिक सहकार्याच्या दृष्टीने प्रस्तावित सामंजस्य कराराबाबत आज गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीस गोकुळचे प्रशासकीय सदस्य डॉ. चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मुरगेप्पा, …

Read More

शैक्षणिक संस्थांच्यामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करा; कालकथित सुरेश कडाळे फाउंडेशनची मागणी..

By Milind Kamble
August 1, 2026
in :  Uncategorized
0
63

राज्यात अलीकडे घडलेल्याविद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमधील मुलींच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी कालकथित सुरेश कडाळे फाउंडेशन, कोल्हापूरचे विश्वस्त आयु. सुचितोष कडाळे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रवेशद्वार, कॉरिडॉर आणि मैदान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित व आतून कडी-कुलूप असलेली स्वच्छतागृहे उपलब्ध करून …

Read More

गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच मानवी जीवन यशस्वी : विजयकुमार परीट यांचे प्रतिपादन..शिरटी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..

By Milind Kamble
July 30, 2026
in :  Uncategorized
0
102

प्रत्येक मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी गुरुजनांनी केलेले मार्गदर्शन महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे समाजात गुरूंना अनन्य साधारण महत्व आहे. जो चांगल्या विचाराने मार्गदर्शकाची भूमिका निभावतो त्या सर्वांनाच गुरु मानले जाते असे प्रतिपादन शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केले.शिरटी (ता शिरोळ) येथे ग्रामपंचायत आणि वंदे मातरम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी गावातील सर्व …

Read More

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

By Milind Kamble
July 20, 2026
in :  Uncategorized
0
96

जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 16 रोजी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत हुपरी शहराचा साठ वर्षापासून प्रलंबित असलेला सिटीसर्वे चा प्रश्न तात्काळ सिटी सर्वे पूर्ण करून गावातील 14 वसाहतीतील सुमारे साडेचार हजारहून अधिक मिळकती धारकावरील अन्याय दूर करावा अशी जोरदार मागणी नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी केले,या संबंधीची त्वरित पूर्तता करावी असे …

Read More

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

By रोहित पास्ते
July 17, 2026
in :  Uncategorized
0
56

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्याच्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. गावातील शेतकरी कुमार कुंभार यांच्या पाळीव कुत्र्यावर शुक्रवारी (दि. 17 जुलै 2026) पहाटे बिबट्याने हल्ला करून त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच मलकापूर वन परिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक निखिल लोंढे व …

Read More

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

By Milind Kamble
June 19, 2026
in :  Uncategorized
0
95

हुपरी नगरपरिषदेच्या हद्दीत अतिक्रमणांविरोधातील कारवाई सध्या संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील काही मोजक्या भागांपुरतीच कारवाई मर्यादित राहिल्याचा आरोप होत असतानाच, एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याशी संबंधित अतिक्रमणाच्या प्रकरणाची चर्चा सध्या शहरात जोर धरत आहे.स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, संबंधित RTI कार्यकर्त्याने अतिक्रमित जागेवरील गाळ्याचा व्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे. या व्यवहाराची रक्कम सुमारे एक …

Read More

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

By रोहित पास्ते
June 11, 2026
in :  Uncategorized
0
68

प्रतिनिधी : रोहित पास्ते मलकापूर येथील सुभाष रोड परिसरातील रहिवासी श्री. आनंदराव बंडू पाटील यांनी त्यांच्या घरासमोरील विद्युत डांब (इलेक्ट्रिकल पोल) पूर्णपणे खराब झाल्याने तो तातडीने बदलण्याची मागणी महावितरणकडे केली आहे. oppo_0 याबाबत महावितरणच्या राज्य अभियंता कार्यालय, मलकापूर यांना निवेदन देण्यात आले असून, संबंधित डांब वाकलेला व धोकादायक स्थितीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. oppo_0 या ठिकाणी कोणतीही दुर्घटना …

Read More

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

By Milind Kamble
June 11, 2026
in :  Uncategorized
0
83

​कोडोली: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘शिवराज्याभिषेक दिनाचे’ औचित्य साधून पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील तरुण वर्ग आणि नागरिकांनी अतिशय मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.​संयुक्त विद्यमाने आयोजन:हे समाजोपयोगी शिबिर ‘छत्रपती उदयनराजे भोसले सामाजिक न्याय व संघर्ष समिती’ आणि ‘हिंदूश्रीसनी शेठ …

Read More

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

By Milind Kamble
June 9, 2026
in :  Uncategorized
0
63

कोल्हापूर,ता.०९ : इंडियन डेअरी असोसिएशन (IDA) च्या पश्चिम विभागाच्या व्हा.चेअरमन (उपाध्यक्ष) पदी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोपाळ गोडबोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. पश्चिम विभागाच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा तसेच दमण आणि दीव या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. इंडियन डेअरी असोसिएशन ही देशातील दुग्ध व्यवसाय, दुग्ध विज्ञान, …

Read More

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

By Milind Kamble
June 8, 2026
in :  Uncategorized
0
75

कोल्हापूर शहरातील सायबर चौक ते एनसीसी भवन दरम्यानच्या द्रुतगती मार्गावर काल मध्यरात्री मोठी दुर्घटना टळली. वरुटे हॉस्पिटलकडून शिवाजी विद्यापीठाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एका अज्ञात ट्रकने हाय-होल्टेज वीजवाहिनीला धडक दिल्याने विद्युत तारा तुटून रस्त्यावर कोसळल्या. यामध्ये एक जाड वीजवाहिनी थेट रस्त्यावर पडली होती, तर दुसरी वायर अर्धवट अवस्थेत धोकादायकरीत्या लोंबकळत होती. तसेच वीजेचा खांबही पूर्णपणे वाकल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले …

Read More
123...106Page 2 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
3 hours ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
1 day ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
5 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

3 hours ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

1 day ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

5 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved