भारतातील आरोग्य सेवा उद्योग वेगाने वाढत असून औषध निर्माण अर्थात फार्मसी क्षेत्राची व्याप्ती प्रचंड वेगाने विस्तारत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अगणित संधी असल्याचे प्रतिपादन इंटरनॅशनल स्पीकर सचिन कुंभोजे यानी केले. डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे दोन दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेमध्ये 10 कॉलेजमधून द्वितीय वर्ष डी फार्मसीचे 200 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. भारत …
फार्मसी उद्योग सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र – सचिन कुंभोजे