– कोल्हापूरःता.१८. ग्रामीण भागाचा सहकारामुळे विकास झाला असून या विकासामध्ये गोकुळ दूध संघाचा मोलाचा वाटा आहे. दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम गोकुळने केले असून गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्यांच्या विकासाचा पाया आहे. असे प्रतिपादन कोल्हापूरच्या अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई यांनी ७० व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्त आयोजित मेळाव्यामध्ये केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि महिलांचे …
दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम गोकुळने केले – जयश्री देसाई (अप्पर पोलीस अधिक्षक, कोल्हापूर)