Home Uncategorized आपण समाजाचे काहीतरी देणे लागते ह्या उद्देशाने राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून जुने कपडे वाटप..

आपण समाजाचे काहीतरी देणे लागते ह्या उद्देशाने राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून जुने कपडे वाटप..

2 second read
0
1
377

आपण समाजाचे काहीतरी देणे लागते ह्या उद्देशाने तसेच राजे फाऊंडेशन चे कोल्हापूर जिल्हा सचिव मा.मंजूर सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मा.श्री.मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून जुने कपडे संकलन करून वडगाव येथील भादोले या गावात सुमारे 100 ऊस तोडणी मजूर कामगारांना वाटप करण्यात आले.या वेळी राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र सचिव रशिद सय्यद,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.संग्राम पाटील,को.जिल्हा संपर्कप्रमुख मा.संजीव भालेकर, को.जिल्हा सचिव मा.मंजूर सय्यद,उत्तम शेलार,को.जिल्हा महिला संपर्कप्रमुख मा.शितल चौगले,कोल्हापूर शहर अध्यक्ष मा.नरेंद्र पोवार,को.शहर सचिव मा.अल्ताफ शेख,इम्रान मुजावर,कोल्हापूर शहर महिला अध्यक्षा मा.स्वरूपा खुरंदळे,को.शहर महिला उपाध्यक्षा मा.उमा पाटील भादोले ग्रामपंचायत सदस्य मा. शमिर सनदे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…