कोल्हापूर दि : 9 डिसेंबर:- मतदार यादीतील घोळा बाबत नागरिकांनी घेतलेल्या हरकतींसाठी रहिवासाचा पुरावा म्हणून आधार कार्ड व अन्य रहिवास पुरावा महानगरपालिकेकडून मान्य केला जात नाही आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा कोणताही लेखी आदेश नसताना सूचनांचा चुकीचा अर्थ लावून महानगरपालिकेचे अधिकारी मतदान ओळखपत्रावरील पत्ताच ग्राह्य धरणार असे म्हणत आहेत. या भूमिकेमुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याचा धोका आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या …
रहिवासाचा कोणताही पुरावा ग्राह्य धरा : माजी नगरसेवकांची मागणी