दूधगंगानगर तालुका राधानगरी येथील श्री सरस्वती शिक्षण प्रसारक संस्था संचलित प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल दूधगंगानगर येथे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची १३७ वी जयंती संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर व्ही.बी. सरावणे हे होते अध्यक्षांनी आपल्या भाषणात सांगितले की प्रबोधनकार यांनी कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा व्देष केला नाही ते पुढे म्हणाले प्रबोधनकार हे नैतिक वर्तनाचे भोक्तेच तेच नव्हे तर कट्टर समर्थक …
प्रबोधनकारानी कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष केला नाही :डॉक्टर सरावणे