Home Uncategorized निनाई परळे ग्रामपंचायत पोटनिवडणुक – सुरेश चौगुले विजय

निनाई परळे ग्रामपंचायत पोटनिवडणुक – सुरेश चौगुले विजय

4 second read
0
0
388

मलकापूर प्रतिनिधी

     निनाई-परळे येथील रिक्त झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत शिवसेने पक्षाचे सुरेश चौगुले विजय झाले. ग्रामपंचायतीत शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता आहे.  निनाई-परळे येथील ग्रामपंचायतीचे तत्कालीन सदस्य मारूती मोरे यांचे निधन झाल्याने, या ग्रामपंचायतीची पोट निवडणूक लागली होती, यासाठी शिवसेनेकडून कडून सुरेश चौगुले विरुद्ध काँग्रेस कडून प्रकाश पवार अशी लढत झाली. या लढतीत शिवसेनेचे सुरेश चौगुले हे विजयी झाले.   

यासाठी दिलीप गव्हाळे, विजय मोरे, मारुती मोरे, सुनील चौगुले, संदीप मोरे, शिवाजी घोलप यांचे विशेष सहकार्य लाभले.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…