Home Uncategorized धूम स्टाईलने दागिने लंपास करंजोशी

धूम स्टाईलने दागिने लंपास करंजोशी

3 second read
0
0
241

मलकापूर प्रतिनिधी

शाहूवाडी तालुक्यातील म्हसोबा मंदिराजवळ धूम स्टाईलने गळ्यातील दागिने भर दिवसा लुटले.

आज्ञात इसमाने शाहूवाडी तालुक्यातील म्हसोबा मंदिराजवळील वळणावर, संजय आकाराम पिंपळे रा. परखंदवळे पैकी पिंपळेवाडी, यांच्या पत्नीच्या गळ्यामध्ये असलेल्या सोन्याचा नेकलेस व डोर्ले असे 55 हजार रुपये चे दागिने हिसडा मारून तोडून त्या अज्ञात मोटरसायकल इसमाने बांबवडेच्या दिशेने धूम ठोकली. याची नोंद शाहूवाडी पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून शाहूवाडी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…