September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 31)

Uncategorized

शिरोळच्या जवानाचा मथुरा येथे मृत्यू

By Kolhapuri Karbhar
March 30, 2025
in :  Uncategorized
0
123

शिरोळ : प्रतिनिधी उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे देश सेवा बजावत असताना शिरोळ येथील सूरज भारत पाटील (वय २४) या जवानाला वीरमरण आले. शनिवारी दुपारी ही घटना घडली. सायंकाळी याबाबतची माहिती शिरोळमध्ये कळताच शोककळा पसरली. दोन वर्षांपूर्वी अग्निवीर म्हणून त्यांची देशसेवेसाठी निवड झाली होती. रविवारी रात्रीपर्यंत त्यांचा पार्थिव शिरोळ येथे येण्याची शक्यता असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शिरोळ येथील …

Read More

‘गोकुळ’ मुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना – अमोल येडगे,जिल्हाधिकारी, कोल्हापूर

By Kolhapuri Karbhar
March 29, 2025
in :  Uncategorized
0
138

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, शाकीर पाटील, करवीर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले आदी दिसत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची गोकुळ दूध संघास सदिच्छा भेट. कोल्हापूर, ता.२९: कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, करवीर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्निल …

Read More

समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत श्रेया डोंगरे राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण

By Kolhapuri Karbhar
March 28, 2025
in :  Uncategorized
0
110

शिरोळ : प्रतिनिधीअर्जुनवाड ता. शिरोळ येथील विद्या मंदिर मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले तसेच इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी श्रेया आप्पासो डोंगरे हिचा राज्यात द्वितीय क्रमांक उत्तीर्ण झाली आहे. केंद्र स्तरात वेदा प्रशांत ढवळे व स्वराज वैभव गायकवाड यांचा प्रथम क्रमांक, रुद्र संदीप पाटील व सृष्टी संतोष महाडिक यांचा द्वितीय क्रमांक तसेच ईश्वरी कृष्णात पाटील हिचा तृतीय …

Read More

‘श्रमदान’ आणि ‘अपनापन’ उपक्रम – ग्रामीण विणकर व कैद्यांसाठी आशेचा किरण

By Kolhapuri Karbhar
March 28, 2025
in :  Uncategorized
0
61

जयसिंगपूर : प्रतिनिधीसमाजसेवा आणि आत्मनिर्भरतेचा उत्तम संगम म्हणजे ‘श्रमदान’ आणि ‘अपनापन’ हे उपक्रम. या ब्रँड्सच्या माध्यमातून हजारो ग्रामीण विणकर आणि शेकडो कैद्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. हातमाग आणि हस्तकलेच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात असून, उच्च गुणवत्तेचे, अहिंसक आणि शुद्ध कापसाचे वस्त्र उत्पादन हा याचा मुख्य उद्देश आहे. आचार्य श्री विद्यासागर आणि आचार्य श्री समयसागरजी …

Read More

“B.Sc. नंतर करियर संधी आणि रोजगार कौशल्ये” कार्यशाळा डी. आर. माने महाविद्यालय, कागल मध्ये आयोजित.

By Kolhapuri Karbhar
March 28, 2025
in :  Uncategorized
0
84

कागल: अग्रणी महाविद्यालय योजना (२०२४-२५) अंतर्गत देवचंद कॉलेज, अर्जुननगर, यांच्या सहकार्याने डी. आर. माने महाविद्यालय, कागल मध्ये “B.Sc. नंतर करियर संधी आणि रोजगार कौशल्ये” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा वरिष्ठ विद्यान विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. एन. एल. कदम उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली. …

Read More

महावितरणाचा धोकादायक पोल भाजप नेते यांच्या तक्रारीने तात्काळ बदलला

By रोहित पास्ते
March 24, 2025
in :  Uncategorized
0
127

शाहूवाडी तालुक्यातील मौजे करुंगळे येथील लोहार वाडीतील धोका दायक विजेचा पोल, महावितरण वीज कंपनी कडून दुर्लक्षित होता. वारंवार तक्रार करून देखील पोल बदलत नव्हते. परंतु वाडीतील ग्रामस्थांनी भाजपा नेते आबासाहेब पाटील यांच्याकडे थेट तक्रार केल्याने, आबासाहेब पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हा धोकादायक पोल पडल्या नंतर, दुर्घटना घडल्या नंतर पोल बदलणार आहात का? आबासाहेब पाटील यांच्या सूचने नंतर आठ …

Read More

गोकुळ मार्फत राष्ट्रमाता जिजाऊ रथयात्रेचे स्वागत.

By Kolhapuri Karbhar
March 22, 2025
in :  Uncategorized
0
108

फोटो ओळ – राष्ट्रमाता जिजाऊ रथाचे स्वागत करताना करताना चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, बयाजी शेळके, आदी दिसत आहेत. कोल्‍हापूर, ता.२१: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) वतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समता, बुंधता प्रस्तापित करण्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडण्यासाठी जिजाऊ रथ १८ ते १ मे या कालावधीत भोसलेगडी, वेरुळ ते लाल महाल, पुणे …

Read More

विश्वास पाटील (आबाजी) अमृत महोत्सवी वाढदिवस उपक्रमअंतर्गत : रक्तदान शिबिरात ५७५ रक्तदात्यांचे सहभाग.

By Kolhapuri Karbhar
March 18, 2025
in :  Uncategorized
0
210

या कार्यक्रम प्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, अजित नरके, चेतन नरके, बयाजी शेळके, मुरलीधर जाधव, प्रकाश पाटील, एस.आर.पाटील, अमरसिंह पाटील, क्रांतिसिंह पाटील, सत्यजित पाटील, बाबासाहेब देवकर, तुकाराम पाटील, अमर पाटील, कुंभी कासारीचे संचालक किशोर पाटील, दादासो लाड, सरपंच सचिन पाटील दिसत आहेत. शिरोली दु. ता.१८: गोकुळचे माजी चेअरमन व विद्यमान ज्येष्ठ संचालक …

Read More

मधुताराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी घेतली विविध योजना आणि उपकरणांची माहिती.

By Kolhapuri Karbhar
March 18, 2025
in :  Uncategorized
0
155

मतदारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरा दिव्यांग सेवा संशोधन फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने जिल्हाप्रमुख अक्षय पाटील यांच्या कल्पनेने दिव्यांग बांधवांना जिल्हा दिव्यांग पूर्ण पुनर्वसन केंद्रात भेटीचा आयोजन केलं होतं या भेटीदरम्यान अक्षय पाटील यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या योजना आणि त्यांना मिळणारी उपकरण याची सविस्तर माहिती घेतली मधुरा दिव्यांग फाउंडेशन सोबत आम्ही कायम राहू अशा शब्दात पुनर्वसन च्या …

Read More

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्याइंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅबचे उद्घाटन.

By Kolhapuri Karbhar
March 15, 2025
in :  Uncategorized
0
99

कसबा बावडा- केमिकल विभागच्या नव्या लॅबच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. संतोष चेडे, डॉ. के. टी. जाधव, प्रकाश बंडगर, डॉ. एल व्हि. मालदे, डॉ. अमरसिंग जाधव, डॉ. राहुल पाटील, प्रा. सुदर्शन सुतार, प्रा.मनीषा भानुसे आदी . कोल्हापूर /येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या केमिकल अभियांत्रिकी विभागाचे आणि माजी विद्यार्थ्यानी ६७ लाखांची निधीतून उभारलेल्या ‘इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅब’चे उद्घाटन प्राचार्य डॉ. संतोष चेडे …

Read More
1...303132...106Page 31 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
8 hours ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
1 day ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
5 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

8 hours ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

1 day ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

5 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved