काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंबेडकर जयंती ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या बिंदू चौकामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी झाली.. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी तसेच जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी लोकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.. पण मध्येच महाडिक पाटील वादामुळे बिंदू चौकामध्ये काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या वादाच मूळ कारण होतं राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकच. गेले कित्येक दिवस अप्रत्यक्षपणे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप …
राजारामच्या निवडणुकीची कुस्ती बिंदू चौकात का..?