Home Uncategorized पाचगाव उपनगरात पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुलांचा घेतला चावा

पाचगाव उपनगरात पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुलांचा घेतला चावा

2 second read
0
0
68

पाचगांव व उपनगर भागातील भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन महिन्यापासून भागातील नागरीकांच्या तक्रारी वरुण वेळोवेळी ग्रामपंचायतला निवेदन व तोंडी कळवनेत आले आहे. गेल्या आठ दिवसात आठ ते दहा लोकांचा व लहान मुलांचा भटक्या कुत्र्यानी चावा घेतला आहे. ग्रामपंचायत ला वारंवार तक्रार करुण सुधा अद्याप मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झालेला नाही. त्यामुळे भागातील लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

एखाद्याचा जीव गेल्यानंतर ग्रामपंचायत ला जाग येणार आहे का अशी संतप्त प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत. लवकरात लवकर ग्रामपंचायतीने बंदोबस्त न केल्यास कुत्री ग्रामपंचायत मध्ये सोडण्याचा ईशारा शिवसेना करवीर उपतालुकाप्रमुख विवेक काटकर अभीजीत पोरे वा भागांतील नागरीकांनीदिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…