मलकापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घडामोडी जनमाणसा पर्यंत पोहचवणे . याबरोबरच जनजागृतीच्या माध्यमातून विविध बाबीचे वास्तव मांडून आपले कर्तव्य आणि जबाबदारी पत्रकार बांधव नेहमी पार पाडत असतात .असे प्रतिपादन मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम यांनी पत्रकार गौरव समारंभ प्रसंगी केले . पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी पुढे बोलताना त्या …
पत्रकार हे सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य पार पाडत असतात: वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम यांची प्रतिपादन