September 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 103)

Uncategorized

मनसे चे मलकापूर शहर अध्यक्ष अजय गुरव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

By रोहित पास्ते
August 25, 2022
in :  Uncategorized
0
64

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलकापूर शहराध्यक्ष अजय गुरव तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश आनंद व सुख लाभो, तुमचे जीवन हे उमललेल्या फुलासारखे फुलून जावो,त्याचा सुगंध तुमच्या सर्व जीवनात दरवळत राहो, राज ठाकरे यांच्या विचारावर चालणारे, मलकापूर शहरातील भावी नगरसेवक अजय गुरव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Read More

वीर पत्नी अर्चना बिरणगे यांच्या हस्ते ध्वजारोहण

By Kolhapuri Karbhar
August 13, 2022
in :  Uncategorized
0
66

सैनिक टाकळी तालुका:- शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा ,संभाजीनगर येथे वीर शहीद जवान अर्जुन बिरणगे यांच्या वीर पत्नी अर्चना बिरणगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला .सर्व शाळेच्या  मुख्याध्यापिका मडिवाळ मॅडम, शिक्षिका संजीवनी देसाई, सर्व शिक्षक, शिक्षिका, सर्व विद्यार्थी, उदय पाटील, आनंदराव चव्हाण, प्रदीप पाटील, सुनील पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.   कोल्हापुरी कारभार साठी प्रतिनिधी नामदेव निर्मळ

Read More

ग्रामपंचायत चाफोडी, युवा ग्रामीण विकास संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक सीपीआर *हॉस्पिटल, ओम साई हॉस्पिटल, यांच्या संयुक्त सहयोगाने मोफत आरोग्य जनजागृती शिबीर घेण्यात आले.

By Kolhapuri Karbhar
August 11, 2022
in :  Uncategorized
0
56

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमाची माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत सरपंच सौ.. वत्सला नामदेव कांबळे.. व ग्रामसेविका… अस्मिता पिसाळ.. यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाटन करण्यात आले.. जेष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी घेण्यात आली.. तर एच आय व्ही एड्स विषयी प्रबोधन करण्यात आले.. आरोग्य वर्धिनी राशींवडे अंतर्गत डॉ. संग्राम पाटील यांच्या तर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन मोफत औषध वाटप …

Read More

9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा व श्री सरस्वती हायस्कूल शाळेची प्रभात फेरी

By Kolhapuri Karbhar
August 9, 2022
in :  Uncategorized
0
59

टाकळीवाडी तालुका:- शिरोळ ,येथील जिल्हा परिषद ची शाळा कुमार विद्यामंदिर शाळेने 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त गावातून प्रभात फेरी काढली.जय जवान ,जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा देत क्रांती दिनाला उजाळा दिले. प्रभात फेरी, जिल्हा परिषद ची शाळा कुमार विद्यामंदिर ग्रामपंचायत येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय दळवी सर ,शिक्षक धोंडीराम बाबर सर, …

Read More

जून महिन्यामध्ये पंचकुला (हरियाणा) येथे पार पडलेल्या यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आज #BrandKolhapur अंतर्गत त्यांचा सत्कार करण्यात आला.

By Kolhapuri Karbhar
August 7, 2022
in :  Uncategorized
0
74

प्रतिनिधी : नामदेव निर्मळे जून महिन्यामध्ये पंचकुला (हरियाणा) येथे पार पडलेल्या यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आज #BrandKolhapur अंतर्गत त्यांचा सत्कार करण्यात आला. Brand Kolhapur कोल्हापूर ही क्रीडानगरी आहे. कमालीची जिद्द, जिंकण्याची प्रचंड इच्छाशक्ती हे आपल्या कोल्हापूरच्या मातीतील खेळाडूंचे अंगभूत कौशल्य आहेच. कुस्ती, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल, …

Read More

आधुनिक युगातील स्पर्धा परीक्षा संदर्भातील युवा शिक्षण प्रसारक – मा. श्री सत्यवान यशवंत रेडकर

By Kolhapuri Karbhar
August 6, 2022
in :  Uncategorized
0
107

मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर हे कर्मचारी चयन आयोग द्वारे २०१७ च्या अनुवाद क्षेत्रातील परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर १६६ व्या क्रमांकावर निवड होऊन सध्या मुंबई सीमाशुल्क म्हणजेच मुंबई कस्टम्स मध्ये अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत आहेत. मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कवठणी या गावाचे भूमिपुत्र, वय वर्ष 35, एकेकाळी नववी नापास होऊन देखील न खचता सातत्य ठेवून आत्तापर्यंत जवळपास सात शैक्षणिक …

Read More

कासारवाडा येथील श्री.शाहू कुमार भवन व हिदुराव बळवंतराव पाटील ज्यु काॅलेज मधिल ई.११वीच्या वीद्दार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा

By Kolhapuri Karbhar
August 6, 2022
in :  Uncategorized
0
61

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष , बिद्री साखर कारखान्याचे संचालक मा. बाबासाहेब पाटील ,संस्थेचे सदश्य सुनिल वारके, विश्वास पाटील,अरुण वारके, ज्यु.काॅलेजचे प्राचार्य मा.बी.के.बुजरे सर व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके नियोजन प्रा.एस ए पाटील सर यांनी केले, प्रा.हातकर सर यांनी स्पर्धा परीक्षे संबंधी माहिती दिली,प्रा.आंगज सर यांनी ज्यु.काॅलेज मधिल विविध उपक्रमांची माहिती दिली. ११वी विद्दार्थीनींच्या स्वागता साठी ई.१२वी च्या मुलींनी विविध …

Read More

स्वात़ंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सव निमित्त छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. मानसिंगराव बोंद्रे व मानद सचिव मा.विजयराव बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा

By Kolhapuri Karbhar
August 6, 2022
in :  Uncategorized
0
99

स्वात़ंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सव निमित्त छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मा मानसिंगराव बोंद्रे व मानद सचिव मा.विजयराव बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा पार पडली. जवाहरनगर हायस्कूल कोल्हापूर मधील अध्यापक जनार्दन भास्कर यांनी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मुख्याध्यापक युवराज पोवार व जिमखाना प्रमुख सौ सोनाळकर एस.के. यांचे उपस्थित संपन्न झाले. यावेळी शाळेचे अध्यापक सौ मनिषा पाटील,सौ.सुजता भास्कर, मा.हरिष तेलवेकर,मा.वैभव कांबळे, शिक्षकेतर कर्मचारी …

Read More

हुपरी गावचे सुपुत्र नवनाथ शिवाजी पाटील यांचा सेवानिवृत्त समारंभ

By Kolhapuri Karbhar
August 6, 2022
in :  Uncategorized
0
69

हुपरी गावचे सुपुत्र हवालदार नवनाथ शिवाजी पाटील यांनी भारतीय सैन्य दलात इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअर हवालदार या पदावर वीस वर्षे देशाची सेवा करून सुखरूप सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्त समारंभ छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून होळकर नगर ढोल ताशाच्या आतिषबाजी भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. हुपरी येथील समस्त धनगर समाज, मित्रमंडळी राजकीय व सामाजिक यांच्या हस्ते होळकर नगर येथे निवृत्त हवालदार …

Read More

गावात मुस्लिम समाज नसताना सुद्धा पीरपंजा स्थापन केला जातो.

By Kolhapuri Karbhar
August 5, 2022
in :  Uncategorized
0
77

मजरेवाडी तालुका:- शिरोळ, जिल्हा:- कोल्हापूर येथे गावात एकही मुस्लिम बांधव नसताना पिरपंजा स्थापन केला जातो . भारत हा सर्व धर्म समभाव असलेला देश आहे.प्रत्येक धर्माची वेगवेगळे सण आहेत. हिंदू मुस्लिम यांचे ऐक्य असलेला हा पीर पंजा हा नवसाला पावणारा आहे. गावातील सर्व नागरिक मिळून पीरपंजा स्थापन करतात.संस्थान कालापासून ही परंपरा जपत आलेली आहे.कमिटी अध्यक्ष बापूसो हेरवाडे उपाध्यक्ष सुभाष बंडगर, बाळासो …

Read More
1...102103104105Page 103 of 105

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
10 hours ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
4 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

10 hours ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

4 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved