Home Uncategorized शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे येथील बेपत्ता असलेली व्यक्ती घरी सुखरूप परतली

शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे येथील बेपत्ता असलेली व्यक्ती घरी सुखरूप परतली

3 second read
0
0
61

शाहूवाडी पोलिसात हरवलेल्या व्यक्तीची नोंद झालेली व्यक्ती, सुखरूप घरी परतली. या व्यक्तीची दिलेली तक्रार रद्द करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी छाया सुदाम कांबळे वय वर्ष 28 ही व्यक्ती किराणा आणण्यासाठी गेली असता ती परत आली नाही, अशी नोंद त्यांचे पती सुदाम सखाराम कांबळे यांनी दिली होती. सदर व्यक्ती घरगुती वादातून घरातून गेली होती ती व्यक्ती (छाया) ही परत घरी आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…