Home Uncategorized प्रबळ इच्छाशक्ती अपार कष्ट व प्रतीकुल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी जोपासावी:-रविंद्र पाटील

प्रबळ इच्छाशक्ती अपार कष्ट व प्रतीकुल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी जोपासावी:-रविंद्र पाटील

3 second read
0
0
62

प्रबळ इच्छाशक्ती अपार कष्ट व प्रतीकुल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी जोपासावी.
श्री.शाहू कुमार भवन व हिं. ब. पाटील कनिष्ठ महावाद्यालय म॥ कासारवाडा ता. राधानगरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर बोलताणा राहुरी कृषी विद्यापीठाच्या कोल्हापुर विभागातील अधिदान व लेखा अधिकारी श्री.रविंद्र आनंदराव पाटील रा. कपिलेश्वर यांनी स्पर्धा परीक्षेतील आपले अनुभव सांगताना स्पर्धा परीक्षेसाठी कला शाखाच कशी उपयुक्त आहे हे उदाहरणांसह विद्यार्थ्यांना पटवून दिले.
विश्वास नागरे पाटील,तुकाराम मुंडे,मीरा बोरवणकर यांचे दाखले देत विद्यार्थ्यांनी मोहाचा त्याग करुन स्वत:वर निर्बंध घालून घेण्याचे व स्वत:ची नवी वाट निर्माण करण्याचे सामर्थ्य आपल्याअंगी बानवण्याचे आवाहन केले
कार्यक्रमासाठी प्राचार्य बी.के.बुजरे,प्रा एस.के. आंगज, प्रा.चिंदगे मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. हातकर एस.एस यांनी केले तर प्रा. एस ए.पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

राधानगरी प्रतिनिधी/ मिलिंद कांबळे राधानगरी : येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्…