July 23, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 10)

Uncategorized

शिट्टीला निवडून द्या : लाडक्या बहिणींचे मानधन वाढवणार : नामदार हसन मुश्रीफ

By Kolhapuri Karbhar
December 1, 2025
in :  Uncategorized
0
127

शिरोळ : प्रतिनिधीराज्य सरकारने लाडक्या लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक सक्षम केले आहे. आज पर्यंत अखंडितपणे त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत, लाडक्या बहिणींनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यास लाडक्या बहिणीचे मानधन १५०० वरून २१०० रुपये करण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त …

Read More

शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांचा जोर…

By Kolhapuri Karbhar
December 1, 2025
in :  Uncategorized
0
43

शिरोळ : प्रतिनिधी समृध्द शहराची संकल्पना आणि विकासाची दूरदृष्टी घेवून जनतेसमोर भ्रष्टाचारमुक्त शिरोळ आणि पारदर्शी कारभार करण्यासाठी नगरपालिकेच्या निवडणुकीत एकवेळ संधी द्यावी अशी भावनिक साद घालून शिव शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलचे प्रमुख युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी मतदारांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी काढलेल्या जनसंवाद फेरीला मिळालेला प्रतिसाद पाहता शिरोळात फक्त पृथ्वीराजसिंह यादवांचच वारं… अशी चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे. पृथ्वीराजसिंह यादव …

Read More

सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी यादव पॅनेलला साथ देण्याचे सतेज उर्फ बंटी पाटील यांचे मतदारांना आवाहन

By Kolhapuri Karbhar
December 1, 2025
in :  Uncategorized
0
34

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ शहरात एवढ्या कोट्यावधी रुपयाचा विकास केला असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. पण त्या विकास निधीवर माझी स्वाक्षरी होती याचा त्यांना विसर पडला आहे.पालकमंत्री असताना शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला.पण त्यांचे विचार बदलले त्यामुळे विकासात डपला पाडण्याचा उद्योग सुरू झाला. अशा लोकांना बाजूला करण्याकरिता शिरोळकरांनी परिवर्तन घडवून शिव-शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड …

Read More

नगरपरिषदेच्या स्थापनेसाठी आपल्या पदाच्या त्याग करणाऱ्या सौ. योगिता कांबळे यांच्या पाठीशी शिरोळची जनता ठामपणे पाठीशी उभी राहणार… यादव यादव पॅनेलला मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद…

By Kolhapuri Karbhar
December 1, 2025
in :  Uncategorized
0
62

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प हृदयाशी बाळगून काम करणाऱ्या आणि नगरपरिषदेच्या स्थापनेसाठी आपल्या पंचायत समिती सदस्यपदाचा त्याग करणाऱ्या सौ.योगिता सतिश कांबळे यांच्या प्रचाराला शहर व परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. प्रभागनिहाय घेतल्या जाणाऱ्या संपर्क भेटींमध्ये उमटणारा विश्वास,घरोघरी संवादातून जाणवणारा नागरिकांचा अभूतपूर्व पाठिंबा आणि विकासाभिमुख नेतृत्वाची स्पष्ट छाप यामुळे त्यांच्या प्रचाराची गती दिवसेंदिवस …

Read More

शिरोळच्या विकासासाठी श्वेता काळे योग्य नेतृत्व : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर… राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Kolhapuri Karbhar
December 1, 2025
in :  Uncategorized
0
34

शिरोळ : प्रतिनिधीशिरोळ शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सक्षम, दूरदृष्टी असलेले आणि उच्चशिक्षित महिलाच शहराचे नेतृत्व करावे, आणि अशा नेतृत्वक्षम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्वेता काळे या आहेत, असे मत तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले की, शिरोळ हे ऐतिहासिक आणि झपाट्याने वाढणारे शहर असून गेल्या …

Read More

कुरुंदवाडमध्ये ‘शिट्टी’ घुमली; आमदार यड्रावकर यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Kolhapuri Karbhar
November 30, 2025
in :  Uncategorized
0
26

कुरुंदवाड : प्रतिनिधीनगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाडमध्ये रविवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेमुळे शहरातील वातावरण चैतन्यमय झाले. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जात असलेल्या या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पदयात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. शहराच्या विविध भागांतून निघालेली ही प्रचार फेरी ‘शिट्टी’च्या आवाजाने गजबजून गेली. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांच्यासह आघाडीचे सर्व उमेदवार, …

Read More

शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू आघाडी एकमेव पर्याय : माजी आमदार उल्हासदादा पाटील

By Kolhapuri Karbhar
November 30, 2025
in :  Uncategorized
0
25

शिरोळ : प्रतिनिधीशिरोळ नगरपरिषद राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या नगरपपरिषदांपैकी सर्वाधिक निधी प्राप्त करून विकासाच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी केली असून, हा विकास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन माजी आमदार उल्हास पाटील यांनी मतदारांना केले. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारदौऱ्याला शहरातील विविध प्रभागांमध्ये मोठा प्रतिसाद मिळात आहे. शिरोळ शहरात गेल्या काही वर्षांत विविध मूलभूत …

Read More

शिवसृष्टी आणि नियोजित भीमसृष्टीमुळे जयसिंगपूरच्या सौंदर्यात भर : ॲड. संभाजीराजे नाईक

By Kolhapuri Karbhar
November 30, 2025
in :  Uncategorized
0
38

जयसिंगपूर : प्रतिनिधी गेल्या ४० वर्षापासूनचे स्वप्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी जयसिंगपूर येथे साकारण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. आता शहरात ‘शिवसृष्टी’नंतर भव्य ‘भीमसृष्टी’ उभारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, याचबरोबर राजर्षी शाहू महाराज यांचे जनकपिता जयसिंग महाराज आणि जयसिंगपूर शहराची स्थापना करणारे राजर्षी शाहू महाराज …

Read More

शिरोळ नगरपरिषद निवडणूक : “जनतेच्या विश्वासावरच पुन्हा विकासाचा ध्यास” – उमेदवार सौ.श्वेता विश्वास काळे

By Kolhapuri Karbhar
November 30, 2025
in :  Uncategorized
0
152

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून सौ.श्वेता विश्वास काळे प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारांशी संवाद साधत आहेत.या भेटीदरम्यान शिरोळवासीयांनी गेल्या पंचवार्षिक काळातील झालेल्या १७९ कोटी रुपयांच्या विकासकामांबाबत दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाने त्या भारावून गेल्याचे त्या सांगतात. माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या मंचावरून शिरोळकरांना दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा अभिप्राय मला प्रत्येक प्रभागातून मिळत …

Read More

दीनबंधू दलितमित्र भाई स्व. दिनकरराव यादव यांची आठवण… युवा नेते पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाला पाठबळ

By Kolhapuri Karbhar
November 30, 2025
in :  Uncategorized
0
31

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्याच्या राजकारणात प्रभावी मानल्या जाणाऱ्या यादव घराण्याचा वारसा आणि नैतिक मूल्यांची परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माजी आमदार दीनबंधू दलितमित्र स्वर्गीय दिनकरराव यादव यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा वारसा त्यांचे नातू पृथ्वीराजसिंह यादव हे आजही जपत असल्याचे शिरोळमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलले जात आहे. …

Read More
1...91011...104Page 10 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

Milind Kamble
3 days ago

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

रोहित पास्ते
5 days ago

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
June 19, 2026

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
June 11, 2026
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

3 days ago
0

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

5 days ago
0

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

June 19, 2026
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

June 11, 2026
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

June 11, 2026
0
© Copyright 2023, All Rights Reserved