कुरुंदवाड : कुणाल कांबळे जाती-धर्माच्या राजकारणाला मूठमाती देऊन कुरुंदवाड शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरिता राजर्षी शाहू विकास आघाडीला एकवेळ संधी देवून सर्व उमेदवारांना विजयी करा’ येत्या काळात कुरुंदवाडचा कायापालट करेन, असा ठाम विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. कुरुंदवाड येथे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.येथील गणपती मंदिरामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते …
शाहू आघाडीला संधी द्या शहराचा चेहरा मोहरा बदलेन – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन कुरुंदवाडमध्ये शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद