May 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 29)

Uncategorized

विश्वास पाटील (आबाजी) अमृत महोत्सवी वाढदिवस उपक्रमअंतर्गत : रक्तदान शिबिरात ५७५ रक्तदात्यांचे सहभाग.

By Kolhapuri Karbhar
March 18, 2025
in :  Uncategorized
0
188

या कार्यक्रम प्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, अजित नरके, चेतन नरके, बयाजी शेळके, मुरलीधर जाधव, प्रकाश पाटील, एस.आर.पाटील, अमरसिंह पाटील, क्रांतिसिंह पाटील, सत्यजित पाटील, बाबासाहेब देवकर, तुकाराम पाटील, अमर पाटील, कुंभी कासारीचे संचालक किशोर पाटील, दादासो लाड, सरपंच सचिन पाटील दिसत आहेत. शिरोली दु. ता.१८: गोकुळचे माजी चेअरमन व विद्यमान ज्येष्ठ संचालक …

Read More

मधुताराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी घेतली विविध योजना आणि उपकरणांची माहिती.

By Kolhapuri Karbhar
March 18, 2025
in :  Uncategorized
0
145

मतदारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरा दिव्यांग सेवा संशोधन फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने जिल्हाप्रमुख अक्षय पाटील यांच्या कल्पनेने दिव्यांग बांधवांना जिल्हा दिव्यांग पूर्ण पुनर्वसन केंद्रात भेटीचा आयोजन केलं होतं या भेटीदरम्यान अक्षय पाटील यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या योजना आणि त्यांना मिळणारी उपकरण याची सविस्तर माहिती घेतली मधुरा दिव्यांग फाउंडेशन सोबत आम्ही कायम राहू अशा शब्दात पुनर्वसन च्या …

Read More

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्याइंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅबचे उद्घाटन.

By Kolhapuri Karbhar
March 15, 2025
in :  Uncategorized
0
87

कसबा बावडा- केमिकल विभागच्या नव्या लॅबच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. संतोष चेडे, डॉ. के. टी. जाधव, प्रकाश बंडगर, डॉ. एल व्हि. मालदे, डॉ. अमरसिंग जाधव, डॉ. राहुल पाटील, प्रा. सुदर्शन सुतार, प्रा.मनीषा भानुसे आदी . कोल्हापूर /येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या केमिकल अभियांत्रिकी विभागाचे आणि माजी विद्यार्थ्यानी ६७ लाखांची निधीतून उभारलेल्या ‘इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅब’चे उद्घाटन प्राचार्य डॉ. संतोष चेडे …

Read More

महिलांनी गृहउपयोगी व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनणे हि काळाची गरज – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

By रोहित पास्ते
March 8, 2025
in :  Uncategorized
0
60

कोल्हापूर, ता.०८. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या कुंभोज ता. हातकणंगले येथे नवीन गोकुळ शॉपीचे उद्‌घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्‍ते व संचालक डॉ. सुजित मिणचेकर तसेच संघाचे अधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, महिलांनी विविध गृहउपयोगी व्यवसाय उभा करून स्वत: स्वावलंबी बनणे हि काळाची गरज असून …

Read More

धरणगुत्ती येथील पतीच्या खुनप्रकरणी पत्नीसह चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी : २४ तासात गुन्हा उघडकीस आणण्यात शिरोळ पोलिसांना यश

By Kolhapuri Karbhar
March 6, 2025
in :  Uncategorized
0
162

धरणगुत्ती तालुका शिरोळ येथे अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकर व त्याच्या साथीदारांच्या मदतीने खून केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांना बुधवारी रात्री उशिरा शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना गुरुवारी जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी दिनांक १३ मार्चपर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संजय अल्लाबक्ष शिकलगार ( वय ३८, मूळ रा., यादवनगर जयसिंगपूर, सध्या रा. …

Read More

आमदार यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे पंचगंगा प्रदूषण प्रश्नावर ७ रोजी विशेष बैठक

By Kolhapuri Karbhar
March 4, 2025
in :  Uncategorized
0
78

जयसिंगपूर : प्रतिनिधीमुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा जोरदारपणे मांडला. प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, जलद गतीने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले. त्यांच्या या मुद्द्याची दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ७ मार्च रोजी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत पंचगंगेच्या …

Read More

शिवाजी विद्यापीठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण व्हावे : आमदार डॉ. राजेंद्र पाटील – यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
March 4, 2025
in :  Uncategorized
0
96

शिरोळ : प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असून, त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख आम्हा शिवप्रेमींना मान्य नाही. त्यामुळे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण करावे, अशी मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार यड्रावकर व हातकणंगलेचे आमदार अशोकराव …

Read More

चौपट दराप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेणार : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
March 4, 2025
in :  Uncategorized
0
97

जयसिंगपूर : प्रतिनिधीरत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र, याच महामार्गासाठी इतर ठिकाणी चौपट दराने मोबदला शेतकऱ्यांना अदा केला आहे, परंतु अंकली ते चोकाक या ३३ किमी अंतरातील शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दर मिळत देणार असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. एकाच महामार्गावरती अधिग्रहण केलेल्या जमिनींना वेगवेगळे दोन दर दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून विविध गावांमध्ये आंदोलने …

Read More

विकासाला विरोध करण्यापेक्षा आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे : आमदार राजेश क्षीरसागर

By Kolhapuri Karbhar
March 2, 2025
in :  Uncategorized
0
213

कोल्हापूर दि.२ : जे शेतकरी बाधित होत नाहीत अशा लोकांना सोबत घेवून जिल्हावासीयांची दिशाभूल करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी विकासाला विरोध करण्यापेक्षा पालकमंत्री, मंत्री, आमदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? याचे आत्मपरीक्षण करावे. थेट पाईपलाईनमधून अभ्यंगस्नान करण्यासाठी कोल्हापूर शहरवासीयांच्या किती दिवाळी खर्ची घातल्या. त्यानंतर स्वत: आंघोळ करून गळकी थेट पाईपलाईन योजना शहरवासीयांच्या माथी मारली, याकडे लक्ष द्यावे, असा उपहासात्मक टोला …

Read More

डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात सर्वसमावेशक उच्च शिक्षणाबाबत आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न.

By Kolhapuri Karbhar
March 2, 2025
in :  Uncategorized
0
107

कोल्हापूर- डॉ . संजय डी. पाटील यांच्यासोबत देश, विदेशातील विविध शिक्षण संस्थांचे अधिकारी, प्रतिनिधी. -अपंग, आर्थिक मागास आणि वंचित विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणाऱ्यावर भर-स्पेन आणि लॅटेवियामधील तज्ञांची उपस्थिती देशातील अपंग, आर्थिक दृष्ट्या मागास आणि वंचित विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणाऱ्या उच्च शिक्षणाबाबतची रणनीती आणि ध्येयधोरणे ठरवण्यासाठी डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वास्तुकला विभागाच्यावतीने आयोजित ‘सर्वसमावेशक शिक्षण आणि अध्यापन पद्धती’ या विषयावर पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा …

Read More
1...282930...103Page 29 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

Kolhapuri Karbhar
12 hours ago

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

Kolhapuri Karbhar
15 hours ago

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

Milind Kamble
5 days ago

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

12 hours ago
0

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

15 hours ago
0

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

5 days ago
0

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

6 days ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

6 days ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved