September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: politics

Tag Archives: politics

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

By Milind Kamble
2 weeks ago
in :  Uncategorized
0
45

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास कोणीही थांबवू शकणार नाही. बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर चालवीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक आणि सक्षम बाजार व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जयसिंगपूर बाजार समितीच्या विकासाला …

Read More

हिंगणगाव येथे ४० लाखांच्या विकासकामांचे आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते लोकार्पण..

By Milind Kamble
3 weeks ago
in :  Uncategorized
0
61

हिंगणगाव : लोकनियुक्त प्रथम सरपंच दीपक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बंटी पाटील युवा शक्ती व स्वाभिमानी आघाडीच्या वतीने हिंगणगाव येथे सुमारे ४० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आमदार अशोकरावजी माने यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.या विकासकामांमध्ये प्रतिमा ते अण्णा नरदे सिमेंट रस्ता, सौदागर घर ते गावडे घर तसेच जैन वस्ती, तांडा वस्ती येथे गटर्स आणि अष्टेकर घर ते जैन …

Read More

शैक्षणिक संस्थांच्यामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करा; कालकथित सुरेश कडाळे फाउंडेशनची मागणी..

By Milind Kamble
August 1, 2026
in :  Uncategorized
0
63

राज्यात अलीकडे घडलेल्याविद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमधील मुलींच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी कालकथित सुरेश कडाळे फाउंडेशन, कोल्हापूरचे विश्वस्त आयु. सुचितोष कडाळे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रवेशद्वार, कॉरिडॉर आणि मैदान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित व आतून कडी-कुलूप असलेली स्वच्छतागृहे उपलब्ध करून …

Read More

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

By Milind Kamble
July 20, 2026
in :  Uncategorized
0
96

जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 16 रोजी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत हुपरी शहराचा साठ वर्षापासून प्रलंबित असलेला सिटीसर्वे चा प्रश्न तात्काळ सिटी सर्वे पूर्ण करून गावातील 14 वसाहतीतील सुमारे साडेचार हजारहून अधिक मिळकती धारकावरील अन्याय दूर करावा अशी जोरदार मागणी नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी केले,या संबंधीची त्वरित पूर्तता करावी असे …

Read More

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

By Milind Kamble
June 19, 2026
in :  Uncategorized
0
95

हुपरी नगरपरिषदेच्या हद्दीत अतिक्रमणांविरोधातील कारवाई सध्या संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील काही मोजक्या भागांपुरतीच कारवाई मर्यादित राहिल्याचा आरोप होत असतानाच, एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याशी संबंधित अतिक्रमणाच्या प्रकरणाची चर्चा सध्या शहरात जोर धरत आहे.स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, संबंधित RTI कार्यकर्त्याने अतिक्रमित जागेवरील गाळ्याचा व्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे. या व्यवहाराची रक्कम सुमारे एक …

Read More

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

By Milind Kamble
June 9, 2026
in :  Uncategorized
0
63

कोल्हापूर,ता.०९ : इंडियन डेअरी असोसिएशन (IDA) च्या पश्चिम विभागाच्या व्हा.चेअरमन (उपाध्यक्ष) पदी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोपाळ गोडबोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. पश्चिम विभागाच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा तसेच दमण आणि दीव या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. इंडियन डेअरी असोसिएशन ही देशातील दुग्ध व्यवसाय, दुग्ध विज्ञान, …

Read More

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

By Milind Kamble
May 3, 2026
in :  Uncategorized
0
101

करवीर मतदारसंघातून प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्ग’ (नागपूर–गोवा) प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या तीव्र विरोधाची दखल घेत आमदार चंद्रदीप नरके यांनी २८ एप्रिल २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या भेटीत त्यांनी शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांच्या भावना ठामपणे मांडत प्रकल्पाचा फेरविचार करण्याची मागणी केली. सदर प्रस्तावित महामार्ग करवीर विधानसभा मतदारसंघातील केर्ली, …

Read More

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

By Milind Kamble
May 2, 2026
in :  Uncategorized
0
139

पन्हाळा : प्रतिनिधी सचिन वरेकरपन्हाळा तालुक्यातील माजगाव येथील विद्यामंदिर आकुर्डेचे मुख्याध्यापक श्री बाबुराव आकाराम पाटील हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवेनिमित्त गौरवपूर्ण निरोप व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.या प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी जि. प. कोल्हापूर मा. डॉ. मीना शेंडकर मॅडम, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पन्हाळा मा. श्री शिवाजी मानकर, शिक्षण विस्तार अधिकारी मा. दबडे मॅडम व मा. के. एस. …

Read More

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

By Milind Kamble
April 18, 2026
in :  Uncategorized
0
82

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कर्मचारी सहकारी पतसंस्थेने आपल्या पारदर्शक आणि गतिमान कारभाराच्या जोरावर १६५ कोटी रुपयांच्या उलाढालीचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. यावर्षी 101.28 कोटी रुपये इतके खेळते भांडवल झाले आहे. संस्थेची ही प्रगती सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या चेअरमन माधुरी बसवर यांनी केले. येथील मुख्य कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत …

Read More

रमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्री

By Milind Kamble
March 21, 2026
in :  Uncategorized
0
102

कोल्हापूर, ता.२१: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, (गोकुळ) कडून रमजान ईद व गुढीपाडवा या दुहेरी सणांच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या विक्रीत यंदा उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी लक्षात घेऊन गोकुळने संकलन व वितरण यामध्ये प्रभावी नियोजन केले याच नियोजनबद्ध कामगिरीमुळे रमजान ईद दिवशी २५ लाख ४५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली असून हा गोकुळच्या इतिहासातील एक …

Read More
1...345...14Page 4 of 14

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
1 hour ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
21 hours ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

1 hour ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

21 hours ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved