कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या वतीने कोल्हापूर शहरातील ६५० वृत्तपत्र विक्रेते ,नाना नानी पार्क येथे जेष्ठ नागरिक तसेच संघातील कर्मचारी यांना जागतिक दुग्ध दिनानिमित्ताने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले. वृत्तपत्र विक्रेते यांना दूध वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक …
गोकुळमार्फत वृत्तपत्र विक्रते व जेष्ठ नागरिकांना सुगंधी दूध वाटप…