Home क्राईम ए. एस. ट्रेडर्स मधील अँडमिन म्हणून काम करणाऱ्या महिलेस अटक

ए. एस. ट्रेडर्स मधील अँडमिन म्हणून काम करणाऱ्या महिलेस अटक

4 second read
0
0
2,305

कोल्हापूर: ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल. एल. पी. या कंपनीत अँडमिन म्हणून काम पाहणाऱ्या महिलेस शुक्रवारी( दि. १८ ऑगस्ट) अटक करण्यात आली. श्रुतिका वसंत सावेकर-परीट असे तिचे नाव असून आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने काल ही कारवाई केली. निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे दाखल झालेल्या 27 संशयित आरोपीपैकी श्रुती सावेकर ही अटक झालेली सहावी व्यक्ती आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करत असून संशयीत आरोपींना अटक केली जात आहे. श्रुतिका सावेकर हिने ए. एस. आणि तिच्या उपकंपन्यांमध्ये संचालक व इतरांशी मिळून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखले व कंपनी बंद करून फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तिला काल अटक करण्यात आले आहे. आज (दि.१९ ऑगस्ट ) तिला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…